Dictionaries | References ब बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय Script: Devanagari Meaning बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गर्जणें पहा. Barking dogs seldom bite: A quiet tongue shows a wise head. " ‘ बोलेल तो ० ’ ही लौकिक शहाणपणाची म्हण लॉर्ड कर्झन यांच्या बाबतींत क्षणभर विसरुन जाण्याला हिंदीं प्रजेच्या मनाची तयारी झाली होती. " -टिच २.१.३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP