Dictionaries | References

बोलणें

   
Script: Devanagari

बोलणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
words upon one's self; to get said to one. Ex. म्यां अद्याप कधीं कोण्हाचें उणें उत्तर बोलून घेतलें नाहीं; अपराधावांचून मी कां तुझें बोलून घेऊं? बोलून सुघड-भला-चांगला-गोड-मधुर Fairspoken. उत्तर बोलणें To make answer. Ex. क्रोधें तुकयासी बोले उत्तर ॥ कैसें बुडविलें माझें घर ॥.
To say: also to tell. 2 To reprove, reprehend, rebuke. Ex. मी एथून गेलों तर साहेब मला बोलतील. 3 To call, name, denominate. Ex. पोथीला संस्कृतभाषेनें पुस्तक बोलतात.

बोलणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Speak; talk; sound.
v t   Rebuke. Say. Call.
बोलून घेणें   Bring (abusive, angry, hard) words upon one's self.
बोलून चांगला-गोड   Fair-spoken.

बोलणें     

क्रि.  
शब्द उच्चारुन मनोगत कळविणें .
( पोपटानें ) कानीं पडलेले किंवा शिकविलेले शब्द उच्चारणें .
( वाद्यानें ) ध्वनि उत्पन्न करणें .
म्हणणें ; नांव देणें . पोथीला संस्कृत भाषेंत पुस्तक बोलतात .
रागें भरणें ; रागावणें ; दोष देणें ; बोल लावणें . मी येथून गेलो तर साहेब मला बोलतील .
व्याख्यान देणें ; सांगणें ; म्हणणें ; कथन करणें . [ सं . ब्रू ?; प्रा . बोल्ल ; देश्य . बोल्लई ] म्ह० बोलेल तो करील काय , गर्जेल तो पडेल काय ! बोलणें फिरविणें - बोलतां बोलतां आशय किंवा अर्थ बदलणें ; बोलणें सावरणें . बोलून घेणें - दुसरा मनुष्य रागावेल असें वर्तन करणें ; लोकांच्या रागास पात्र होणें . मी अद्याप कधीं कोणाचें उणें उत्तर बोलून घेतलें नाहीं . बोलण्यावर जाणें - ( एखाद्याच्या ) बोलण्यावर विश्वास ठेवणें . बोलण्यावरुन बोलण येणें , वाढणें - एखादी गोष्ट बोलत असतां इतर गोष्टी सुचून अधिक बोलणें . विशिष्ट गोष्टीचा संदर्भ , उल्लेख यांमुळें बोलावें लागणें ; वादविवाद होणें . उत्तर बोलणें , उत्तर करणें - उत्तर देणें ; उत्तर द्यावयास लावणें . क्रोधें तुकयास बोले उत्तर । कैसें बुडविलें माझें घर । बोलून सुघड , भला , चांगला , मधुर - बोलणें , वर्तन इ० मध्यें चांगला ; सरळ , गोडबोल्या . भाजीपाला बोलणें - निरर्थक बडबड करणें ; भाषणांत अर्थ नसणें . बोलणेंचालणें - न . संभाषण ; व्यवहार ; दळणवळण ; लोकांशीं वागण्याची तर्‍हा . बोलूनचालून - क्रिवि .
लोकांशीं वागण्याच्या बाबतींत ; व्यवहाराला अनुसरुन .
उघडउघड ; स्पष्टपणें ; धडधडीत ; आडपडदा न ठेवतां ; उघडपणें ; सांगूनसवरुन . लागले असतां बोलून चालून दोन रुपये मागून घ्यावे परंतु चोरुन एक पैसाहि घेऊं नये .
मुद्दाम .
सर्वथैव ; कांहीं झालें तरी . बोलतखेवो - अ . बोलल्याबरोबर . ऐसें वाक्य जी बोलतखेवो । मागुता मनुष्य जाहला देवो । - ज्ञा ११ . ६४० . बोलता - वि . बोलणारा ; सांगणारा . म्ह० मारत्याचा हात धरवेल , बोलत्याचें तोंड धरवत नाहीं . बोलती - स्त्री . वाणी . - शर . - वि . बोंलावयाची . आतां बोलती ते नवाई । सांगिजेल । - ज्ञा १६ . २९२ .

Related Words

बुरडी बोलणें   फ बोलणें   गळा तांगडून बोलणें   गळ्यावर बोलणें   अघळपघळ बोलणें   सोईचें बोलणें   आडवें बोलणें   खरपूस बोलणें   चाखत माखत बोलणें   उठाळून बोलणें   दांतावून बोलणें   भिरभिर बोलणें   संकळीत बोलणें   जीभ चुरचुर बोलणें   डोळे चढवून बोलणें   बेंबीच्या देठापासून जोर करुन बोलणें   विचकट बोलणें   उधार बोलणें   दढी बोलणें   शंभर रुपये तोळा बोलणें   जीभ लांब करून बोलणें   नख नख बोलणें   विसरत बोलणें   पडद्यानें शब्द बोलणें   अरे जारे बोलणें   एकवचनांत बोलणें   लावून बोलणें   खोंचून बोलणें   फटकर बोलणें   फटदिशीं बोलणें   फट्‍कर बोलणें   नाकांत बोलणें   उचलून बोलणें   जीव खरडून बोलणें   चित्रासारखें बोलणें   बोलणें ह्रदयांत राहणें   बोलण्यांत बोलणें नसणें   टाकून बोलणें   घालून पाडून बोलणें   राघूसारखा बोलणें   उलटून बोलणें   ओठाचें बोलणें फिकें आणि देंठाचें बोलणें निकें   ओढून बोलणें   बोल बोलणें   कोरडें बोलणें   वसंताचें बोलणें   जीभ चावलीशी करून बोलणें   कुणब्‍याचे बोलणें, मुळाभर इकडे का मुळाभर तिकडे   कृतीला योग्‍य होईल असे बोलणें पाहिजे   उरें बुरें बोलणें   बोलणें नमुदांत आणणें   नारींचे बोलणें, गवताचें शेकणें   उत्तम बोलणें, बरवें ऐकावें   बोलणें   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   अंतःकरणीं आणणें तेंच जिव्हेनें बोलणें   गोड बोलणें आणि भोक पाडणें   गोड बोलणें आणि साल काढणें   गोड बोलणें सौजन्याचें, कडू बोलणें हट्टाचें   हातांत पै आणि बोलणें करतो लई   गार्‍हाणें बोलणें   अडव्यास खाडवें बोलणें   टाकटाक बोलणें   उत्तर बोलणें   उरावर हात ठेवून बोलणें   उलट सुलट बोलणें, नाही तसे समजवणें   कडू झाडाला पाने फार, दुर्भाग्‍याला बोलणें फार   करणें कसाबाचें, बोलणें मानभावाचें   करणें कुच, बोलणें उंच   करणें थोडें, बोलणें फार   अवाक्षर बोलणें   बाप होऊन बोलणें   बालबाल बोलणें   बाष्कळ बोलणें, पुष्कळ खाणें   दुष्टाचे बोलणें, त्याच्या इच्छेप्रमाणें   बोलणें चालणें   बोलणें थोडें थुंका फार, खाणें थोडें मच मच फार   बोलणें फिरविणें   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   बोलणें राहणें   बोलण्यानें बोलणें वाढणें   बोलण्यावरुन बोलणें वाढणें   बोली बोलणें   ब्र न बोलणें   भाजीपाला बोलणें   मीमी बोलणें   मूर्खाचें बोलणें, तरंगाप्रमाणें   मतलबानें बोलणें   मन रामीं रंगलें, बोलणें वावुगें झालें   प्राकृत बोलणें   तृणाचें शेकणें, मूर्खांचें बोलणें   दोन वेळां ऐकणें, एक वेळां बोलणें   निसुका निसुका (निसुक्या माणसाला) लाज नाहीं, कालचें बोलणें आज नाहीं   पाटीब्व्हर बोलणें, गुंजभर अर्थ   पांटीभर बोलणें गुंजभर अर्थ   लळतें बोलणें   शिरा ताणून बोलणें   वांई वैराट,बोलणें सैराट   व्र न बोलणें   ससनणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP