Dictionaries | References ब बारा बंदरी, पांच पुणेरी, व एक जव्हारी Script: Devanagari Meaning बारा बंदरी, पांच पुणेरी, व एक जव्हारी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बंदर किनार्याच्या बारा लोकांबरोबर पांच पुणेरी माणसें बरोबरी करुं शकतात पण एकटा जव्हारी त्यांस पुरेसा होतो. बंदरी, पुणेरी, व जव्हारी हे क्रमानें एकापेक्षां एक अधिक धूर्त असतात. तु ० -काशीकर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP