Dictionaries | References

बाईल

   
Script: Devanagari
See also:  बाइल

बाईल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bāīla f C A wife. This word has above the Gháṭcontemptuous implication.

बाईल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A wife.

बाईल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : बायको

बाईल     

 स्त्री. 
पत्नी ; बायको ; लग्नाची किंवा पाटाची स्त्री . न म्हणे बाइल याला कीं ठेवा । रामकृष्ण बाई लयाला । - मोकृष्ण ३९ . ३२ .
( घाटावर ) ठेवलेली स्त्री ; रक्षा . [ बाई ] म्ह० लहानपणीं आई आई , थोरपणीं बायला बाई .
०काम  न. गृहिणीचें काम ; घरकाम ; घरधंदा .
०काम्या वि.  केवळ घरकाम किंवा बायकी काम करणारा ; त्यांत हुषार ( पुरुष ).
०खाट्या वि.  
स्त्रीलंपट ; अति संभोगी ; रंडीबाज .
बायकोमार्‍या ; ज्याच्या पुष्कळ बायका मेल्या आहेत असा . [ बाईल + खाट ]
०खाद्या वि.  बाईलखाट्या अर्थ २ पहा . [ बाईल + खाणें ]
०गांठ  स्त्री. बायकी गांठ ; सामान्य गांठ ; साधी गांठ . [ बाईल + गांठ ] पिसा वि . बाईलवेडा पहा .
०पिसें   वेड - न . अत्यंत स्त्रीलंपटता ; संभोगाबद्दल आसक्ति ; रंडीबाजपणा .
०बडगा   भिडंग - पुन . मुलेंबाळें , गुरेंढोरें , चीजवस्त इ० मोठें कुटुंब , खटलें , पसारा ( व्यापक अर्थानें ).
०बंदा   बांध्या बुध्द्या - वि . स्त्रीच्या , बायकोच्या तंत्रानें चालणारा ; स्त्रीवश ; बायकोचा गुलाम असलेला .
०बुद्धि  स्त्री. 
बायकी ज्ञान , शहाणपण , अक्कल , समजूत .
बायकी मसलत , सल्ला , बेत , विचार .
( ल . ) कोते व अपरिपक्व विचार . [ बाईल + बुद्धि ]
०बोल्या वि.  जनानी आवाजाचा ( पुरुष ). [ बाईल + बोलणें ]
०भाड्या वि.  बायकोवर पैसे किंवा नौकरी मिळविणारा . [ बाईल + भाडें ]
०भुला वि.  स्वत : च्या बायकोचा पराकाष्ठेचा शोकी ; स्त्रीलंपट ; स्त्रीवेल्हाळ . [ बाईल + भुलणें ]
०माणूस  न. 
बायकोमाणूस ; स्त्री .
भार्यासक्त किंवा रंडीबाज मनुष्य .
षंढ ; नपुंसक . - मार्‍या - वि .
बायकोचा जीव घेणारा .
बाईलखाटया अर्थ २ पहा . [ बाईल + मारणें ]
०वेड  न. बायकोचें वेड ; कामुकता ; उत्कट कामवासना . [ बाईल + वेड ]
०वेडा वि.  स्वस्त्रीलंपट ; विषयवासनेनें भुलून गेलेला ; रंडीबाज . [ बाईल + वेडा ] बायला , ल्या वि . बाइक्या पहा .

Related Words

बाईल   अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना?   अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते   घरची बाईल   घर सांकड आणि बाईल माकड   घर सांकड, बाईल माकड   घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी   घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत   सुखासाठीं बाईल केली, अंगाला काचकूयरी लावली   गाढव ओतार्‍याचें आणि बाईल म्‍हातार्‍याची   आपुन बाईल पोटारी, घोवार दोळे वटारी   आजा देवीक घोवू नाशिलो, वेताळाक बाईल नाशिलि   तरणी बाईल पोटांतु जाळ   तरुणपणीं बाईल मेली, नवरा अश्रु ढाळी   डोकीला मिळेल एरंडेल, बाईल मागते मोगरेल   अपनष्टपती आनि बाईल नासिल्ल्याक भुरगी किती   उज्याक भिलेलि बाईल, थंडीक मिलेली घोवु, कित्याकई नाका   एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी   बाईल केली न्‍ अंगाला काचकुयरी लावली   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   बाईल ना बडगा अन्‍ रिकामा धडगा   बाईल पैशाची   बाईल पैशाची पैशाची । कधीं नव्हे बा पुरुषाची ॥   बाईल मरो पण बैल जगो   दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी   दिवा दिवठणीं आणि बाईल हांतरुणीं   दुबळयाची मरूं नये बाईल, गिरेस्थीचा मरूं नये घोव   भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा   फुकाची बाईल, कशाला राहील   बटीक बाईल, कटक दादला   मामुंजी मामुंजी! लग्न करा, तुम्हीच बाईल व्हा   नवरा उपवासी, बाईल अधाशी   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी   नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   पुत मागूंक यात्रेक गेलो, बाईल विसरनु घरीं आयलो   वृद्धाचा मरुं नये पूत, तरण्याची मरुं नये बाईल   बाएस   बाइला   बाइल्या   पुरुषगांठ   इमान करणें   इमान देणें   बाइल   घर अस्‍कड, बायल माकड, त्‍या दादल्‍याक ना सांकड   बायल   बाइक्या   चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची   कमीन   बुडकुला   बुडकुली   बुडकुलें   सांकड   सांकडा   उणा   लेंकरुं   लेकरुं   वठणे   चाकर   इमान   देव   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP