Dictionaries | References ब बजावणें Script: Devanagari See also: बजाविणें , बजावून ठेवणें Meaning बजावणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. संपादणें ; करुन टाकणें ; करणें . सुज्यायद्दौला यांनीं खुर्निशात बजावून . - रा ३ . १८६ .हडसून खडसून सांगणें ; निक्षून फर्माविणें ; सक्त आज्ञा करणें ; ताकीद देणें .वाजविणें ( वाद्य ).( कायदा ) हुकमाप्रमाणें करणें ; अमलांत आणणें ( हुकुमनामा , नोटीस इ० ).आठवण देऊन अंगीं लावणें ( दुष्टकृत्य , गुन्हा ).दुर्घट काम अंगावर घेऊन सिद्धीस नेणें . [ फा . बजा = जागीं ; आवर्दन = आणणें ; हिं . बजाना ] ( वाप्र . ) बजावून ठेवणें , बजाजत लावणें - ( व . ) सांगून ठेवणें . बजावणी - स्त्री .संपादणी ; कार्यपूर्ति ; तामिली .आज्ञा करणें ; ताकीद .वाजविणें ( वाद्य ).अम्मलबजावणी ; अमलांत आणणें .शाबिती ; अंगीं लावणें ( गुन्हा ). बजावणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) सांगून ठेवणेंनिक्षून सांगणेंपक्कें सांगणें. Related Words काम बजावणें बजावणें अदब बजावणें कान उघडून सांगणें कानास खडा लावणें कानास खडी लावणें जथवणें हालवून जागा करणें जताविणें हालविणें खराविणें चावून चिकट करणें अलोटणें हांका मारणें आदाब झंगड स्वीकरण खरपुस स्वीकार उठवणें उठविणें कानस घमस्यान घमशान अनुष्ठान संगीत साधक बे रंग Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP