Dictionaries | References

पोटीं

   
Script: Devanagari

पोटीं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
After or upon; in consequence of; at the tail of. Ex. अनुभवाचे पोटीं After experience of; आल्यागेल्याचे पोटीं परिचय पडतो सारें होतें Upon intercourse with.

पोटीं     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
prep   After or upon; in consequence of. Ex. अनुभवाचे पोटीं After experience of.

पोटीं     

क्रि.वि.  पोटांत ; आंत ; लगत ; मध्यें बरोबर ' पोटी कागद ठेविलें आहेत .'

Related Words

निराळें पोटीं   दिव्याचे पोटीं काजळ धरणें   पोटीं पिकणें   एखाद्याला पोटीं घालणें   पोटीं नागविणें   पोटीं   सूर्याच्या पोटीं शनैश्र्वर   (अन्याय) पोटीं घालणें   (अपराध) पोटीं घालणें   पोटीं घालणें   पोटीं धरणें   पोटीं पाय सूदणें   पोटीं माती पडणें   दीपा पोटीं काजळ   उपासी पोटीं   पोटीं पाडणें   सूर्या पोटीं शनैश्र्वर   पोटीं कस्तूरी, वासासाठीं फिरे भिरीभिरी   पोटीं येऊन छळीन, पाठीं येऊन छळीन   सूकृतीच्या पोटीं जन्म घेई प्रीति   सूर्या पोटीं शनि आला सारा लोक भांबावला   सागराच्या पोटीं, चिखलाची भरती   जें पोटीं, तें होटीं   असून गांठीं, न खाय पुरते पोटीं   तिच्या पोटीं बत्ती लागो   अपमानाच्या पोटीं होती स्वातंत्र्याच्या भेटी   उपासी पोटीं अन्न ठेवणें   उरीं पोटीं करणें   उरीं पोटीं धरणें   उंसाच्या पोटीं काऊस   अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   दारू पोटीं जिरती, शब्द ओठीं तरती   भरल्या पोटीं   यशाच्या पाऊलवाटी, असती अल्प संतुष्टांच्या पोटीं   युक्तिच्या पोटीं   युक्तीच्या पोटीं   रंग भोळा, पोटीं चाळा   मनुष्याचे पोटीं, आहे गुह्याची पेटी   धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं   द्यावी काळावर दृष्टि, समाधान मानावें पोटीं   धनराच्या ओंठीं, तें मेंढरांच्या पोटीं   कोणा एकांतीं छेडणें, पोटीं राग न ठेवणें   पाठीं ना पोटीं   पाठी पोटीं पिकणें   पाय पोटीं जाणें   पोटीं आलं, साव झालं   पोटीं जन्मणे   पोटीं जळें, माध्यान्ह कळे   पोटीं नाय पाठीं नी लागली घराला कांटी   पोटीं पडणें   पोटीं संतान नसणें   लावण्य शोभे गुणाच्या पोटीं आणि सुगंध पाहिजे फुलाच्या देंठी   रिकाम्या पोटीं   रिकाम्या पोटीं, हातीं नरोटी   वासनेच्या पोटीं, असती कर्माच्या कटकटी   वासनेच्या पोटीं, सगळया जगाची रहाटी   विरोधाच्या पोटीं प्रगति असते   शुद्धबीजा पोटीं | फळें रसाळ गोमटीं ||   सकळ घालावें पोटीं, गोड बोलावें होटीं   संस्कृताच्या पोटीं निफजली मर्‍हाटीः   वाघाचे पोटीं कोल्हे   अनुसपोटी   अनोशी   अनोशींपोटीं   अनोश्या   मूत्राचा पोटळा   वागापोटा कोलो जल्मा आयला   बापाची कीर्ति आणि पोरें भीक मागती   ज्ञानोबाचा मुलगा दगडोबा   उदरीं रिगणें   बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव   फकी मारीत फिरणें   फक्या मारीत फिरणें   रत्नापोटीं गारगोटी   गोवंर   चित्त गडबडणें   आसुमाई   मोळापोटीं केरसुणी   नितांतले भूत कोंडवळ्या राजी   पान्हा घालणें   पान्हा चोरणे   पान्हा धरणें   पान्हा न सोडणें   पान्हा पळविणें   पोटांत घालणें   पोटांत घेणें   रिगणें   विकल्प तेथें महा पाप। पाप तेथें संताप। संताप तेथें अज्ञान अमूप। वसतसे सर्वदा॥   विश्वामित्री   अनशवें   अनशिळें   अनशें   अनशो   अनशोय   अनसोलें पोट   आडीगुडी   जिवाची गोष्‍ट   जिवीची गोष्‍ट   चिदभ्रमर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP