Dictionaries | References न नाडणे Script: Devanagari Meaning नाडणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. ठकवणे , नागवणे , फसवणे , लुबाडणे . नाडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ लुबाडणे ; नागवणूक करणे . त्यांची वस्त्रे आणि वित्त । तिघे घेती गा समस्त । ऐसे नाडिले बहुत । मार्गस्थ त्यांही । - कथा २ . १३ . ४० . २ अतिशय फसविणे ; ठकविणे . ३ छळणे ; गांजणे ; त्रास देणे ; अडवणूक करणे . ४ कचाट्यांत आणणे ; संकटांत घालणे - पाडणे ; गोत्यांत आणणे . नाडले वेदपाठक धनलोभे । - एभा २३ . २४१ . ५ वैभव , सुख , ऊर्जितदशा नाहीशी करणे ; बुडविणे . आपण त्या पोरीस नाडून मरुन गेला . - अक्रि . १ छळ ; नाश होणे ; बुडणे ; संकटी पडणे ( तोटा , लूट , नागवण वगैरेमुळे ). शिंदळीच्या सवे पतिव्रता नाडे . यापरी नाडलो तरी लोचनांतरी नीज जी भरली . - विक ९ . २ फसणे . मूर्खी नाडणे ते ठायी । - एभा १३ . ६२१ . ३मुकणे . निजलाभासी नाडणे । - एभा ५ . ५३० . [ नड . सं . नह = बांधणे ? ] Related Words नाडणे नाडु नाडू नाहडणे नाड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP