Dictionaries | References न नाचारी नाचार्याचें खावें पण उच्चार्याचें खाऊं नये Script: Devanagari Meaning नाचारी नाचार्याचें खावें पण उच्चार्याचें खाऊं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [नाचारी=कंगाल भिकारी] एखाद्या कंगाल किंवा नीच मनुष्यचेहि उपकार करुन घ्यावे पण जो आपण केलेल उपकार नेहमीं तोंडानें बोलून दाखवितो अशाचे उपकार कधींहि घेऊं नयेत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP