Dictionaries | References

नसता

   
Script: Devanagari

नसता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
when a poor and mean man is boasting to his visitors of his wealth and numerous attendants. 4 p a Penniless, i. e. to whom there is not. Pr. असत्याचे विकार नसत्याचे घोरंकार.

नसता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
p pr   of नसणें Not existent; not real. Uncalled for.
नसता कारभार   Meddling.
नसता खर्च   Uncalled for expense.
नसता उपद्रव   Trouble underserved. Unprofitable.

नसता     

वि.  अनावश्यक , अवास्तव , गरज नसताना , फाजील .

नसता     

वि.  १ अस्तित्वांत नसलेला ; अविद्यमान . हठे बाई कैसी धरुनि बससि गोष्टि नसती । - सारुह ६ . १२२ . २ खरी , प्रत्यक्ष नसलेली ; खोटी ; निराधार . हा कर्मभोग ओढवला सायासी । नसतेच विघ्न हे । - शनि ६८ . ईश्वर होतां पाठमोरा । नसतीच विघ्ने येती घरा । ३ अनावश्यक ; फाजील ; अवास्तव . तूं फार करितोसि टवाळी । नसतीच चढविली कळी । - शनि ७० . जसेः - नसता कारभार = उगाच लुडबुड करणे ; नसता खर्च = अवास्तव , उगाच आलेला खर्च ; नसता उपद्रव = कारण नसतां , स्वतःचा दोष नसतां झालेला त्रास . ४ नुकसानीचा ; तोट्याचा . जसेः - नसता उद्योग - धंदा - व्यवहार - व्यापार . ५ गरीब ; अकिंचन ; दरिद्री . ६ ( गरीबाच्या येथे गडीमाणसे नसतात . त्यास जर श्रीमंतांना पानसुपारी , मेजवानी इ० देण्याचा प्रसंग आला तर तो थट्टेने , उपरोधाने आपल्या अविद्यमान , लटक्याच गड्याला नसत्या म्हणून हांक मारुन करण्यास सांगतो अशा अर्थी ) नसणारा ; लटुपुटीचा ( साणूस , गडी ). अरे नसत्या ! गुडगुडी भरुन आण , राव बसले आहेत . - क्रिवि . वांचून ; विना . - शर . म्ह ० असल्याचे विकार नसल्यचे घोरंकार = श्रीमंतांना चैन कराविशी वाटते तर गरीबास काबाडकष्ट करावे लागतात .

Related Words

नसता   botheration   मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची   pretendent   अव्यापरेषु व्यापार   कळत नकळत   गाढवाच्या शेपटाशीं खेळां कां, अन्‌ दांत पडले म्‍हणून ओरडा कां?   खिशांत नाहीं अडका आणि बाजारांत चालला (घ्‍यायला जातो) धडका   तोंडदेखले   विकत कज्जा   विकतचे श्राद्ध   विकता कलागत   विकता कुरापत   संसार उभारणें   सिंदीः नदीः दंदीः याचा गांवीं न वसावें   अलांडाबलांडा   पास नहीं कौडी, आम खरीदने दौडी   लक्क भावडी, कटटा उजो   लक्क भावडी, कड्डा उजो   हारा वारा बारा वर्षै देव्हारा   हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं   अधिंमधिं   उच्छिष्ट खाणें, पुष्ट होणें   बाजारांत गेले वेडे, पायांचें दिलें भाडें   दुरभिमान   मगरूबी   fuss   अडणा   अव्यापारेषु व्यापार   अस्तेनस्ते   उटारेटी   उटारेठा   उटारेठी   एकमुस्त   एका पेण्यान घर शिवप   कुंभार कुंभारणीचें भांडण, गाढवाचें कांडण   पासला पडणें   रिकामा गडी भागला आणि ज्याचें नाहीं काम केलें त्याला राग आला   नस्ता   होवळणी   गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या   उंदीर मावेना बिळीं, त्याचे पुच्छीं तृणपुली   थोरमोठा   नाकानें कांदे सोलणें   नाकानें वांगीं सोलणें   खपवणे   विकता कज्जा   साप साप म्हणून भुई धोपटणें   साप साप म्हणून भुई बडविणें   जें होणार चुकेचि ना विधिबळें, बेटा रडो ना रडो।।   उटारेटा   उठबशी   उठबसी   उठबैस   अर्थाअर्थी   माय मावली दुनिया पावली, बायको मावली फजिती पावली   सराटा   इतरथा   बोडको   लक्ख   लख्ख   उमस   लक्क   जिवा   जळत   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी   अवचित   साप   आखाड   वड   अडणें   कणी   वर्‍हाड   दाटणे   विकणें   व्याप   रिकामा   संसार   काक   दांत   नाक   संकेत   तोंड   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP