Dictionaries | References

नवरा

   
Script: Devanagari

नवरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
the larger screwbeam of a sugarpress. 5 A male screw gen.

नवरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A bridegroom. A boy arrived at the marriageable age.

नवरा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो   Ex. नवर्‍याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते./शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.
ATTRIBUTES:
विवाहित
HOLO MEMBER COLLECTION:
जोडपे
HYPONYMY:
पत्नीव्रता
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पती स्वामी धनी मालक यजमान कारभारी नाथ दादला दादल्या भ्रतार भर्तार कान्त घरधनी धव
Wordnet:
asmস্বামী
bdफिसाइ
benস্বামী
gujપતિ
hinपति
kanಗಂಡ
kasخانٛدار , روٗن
kokघोव
malപതി
mniꯃꯄꯨꯔꯣꯏꯕ
nepश्रीमान्
oriସ୍ୱାମୀ
panਪਤੀ
sanपतिः
tamகணவர்
telభర్త
urdشوہر , خاوند , میاں , شریک حیات

नवरा     

 पु. लंगडीच्या खेळांत पाय दमले म्हणजे आपल्याकरितां धांवावयास गडी मागून घेतात . तो - के २ . ३ . १९४५ . ( सं . नवमर )
 पु. विवाहयोग्यता आल्यापासून विवाह होईपर्यंतच्या अवस्थेतील पुरुष ; लग्नास योग्य झालेला मुलगा ; वर . २ नवरदेव ; नवरामुलगा ; वर . ३ पति . ४ उंसाच्या चरकांतील मधली लाट , नर ; नर अर्थ ८ पहा . ५ मळसूत्री खिळा नर . नर अर्थ ७ पहा . [ सं . नववर = नोवरा ; पोर्तु . जि . रोन , रोम ] म्ह ० नवरानवरी एक वर्‍हाडी जागचे लोक .
०मूल  पु. नवारा मुलगा ; वर . [ नवरा + मूल ]

Related Words

नवरा कोल्हा, बायको हाल्या   म्हातारीचा होऊं नये नवरा आणि तरुणाची होऊं नये बायको   बायको विलासी, नवरा उदासी   दडपता नवरा, हडपती सासू   नवरा केला सुखाला, पण पैसा नाहीं कुकला   नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी   जिचा नवरा दांसट, तिचा संसार चोखट   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   नवरा राजा, बायको राणी   पुत्र मागण्यास गेली, भ्रतार (नवरा) खेचून आली   ज्‍याचे कपाळीं बाशिंग तो नवरा   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला   राळयाचा भात पंक्तीला आणि म्हातारा माणूस (नवरा) गमतीला   बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती   नवरा   आधाराला मदार, म्हातारा नवरा कुंकवाला आधार   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   म्हातारा नवरा कुंकवाला आधार   घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर   सासूची वाईट खोड, नवरा व मी असलें गोड मग इला येतो फोड   सुनेनें मारिलें सासूला आणि नवरा तेथून पळाळा   हळदीपासून नवरा बोहराः त्याला कितीक सावरा   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   आयाबायास्त्री दिधी भर, ऊठ म्हातारे नवरा कर   आवडीने केला नवरा, त्याच्या पायाला भोंवरा   जाणता नवरा   जोकमाराला बायको नाहीं, बळकव्वाला नवरा नाहीं   खायप्यायला नसो, पण शिपाई नवरा असो   तरुणपणीं बाईल मेली, नवरा अश्रु ढाळी   तूं मर ग भाजे, मी नवरा साजे   उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग   उतावळा नवरा गुडध्याला बाशिंग   बायको आली पणांत, नवरा चालला कोनांत   बायकोनें केलीं कुचाळी आणि नवरा झाला गबाळी   बायको भली तर नवरा भला   दारीं बोर, नवरा चोर   मागून पुढून बा च नवरा   मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा   मूल मागावयाला गेली आणि नवरा गमावून आली   येलपाडी गौरा, म्हातारा नवरा   नवरा आणि देव सारखा   नवरा आला वेशीपाशीं, नवरी झाली विटाळशी   नवरा उपवासी, बाईल अधाशी   नवरा एकपट तरी नवरी चौपट   नवरा जातो नवरीसाठीं वर्‍हाड जातें खायासाठीं पोटासाठीं   नवरा बायकोंचे भांडण नी मिटवला आं   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं काम   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं कारण   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं (चें) कारण   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं प्रयोजन   नवरा मरो की नवरी मरो, उपाध्यास दक्षिणेचे कारण   नवरा मुलगा   नवरा रडतो तरणास, वर्‍हाडी रडतात वरणास   न्हाण्याचे वेळी नवरा नवरी थुकली, आईला उकळी फुटली   पडक्या भिंतीला लिंपू किती, म्हातारा नवरा जपूं किती?   पहिल नवरा जनाचा न मागला नवरा मनाचा   राजा पाहिला, नवरा विसरला   सटवाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको   संसार केला नारीं, नवरा पडला ऋणाच्या भरी   घोव   bridegroom   groom   फिसाइ   पति   पतिः   പതി   கணவர்   ସ୍ୱାମୀ   భర్త   ਪਤੀ   પતિ   ಗಂಡ   স্বামী   husband   हडळीला नाहीं नवरा आणि खविसाला नाहीं बायको   श्रीमान्   hubby   married man   होरेत् ‍   काकला   काकलो   भर्तार   नौसरण   वहडास   दादलो, बायले आदलो   भाटवा   भ्रतार   घोऊश   किचमिचकाला   नणदाई   घोवु मेलेल्‍याकइ बोड ताशिल्‍लें दुःख होड   सुईमागें दोरा   नंदई   देखला गोहो, लागला लाहो   नितांतल्या बायकोला बुरांडला दादल्या   पाट लावणें   नोवरा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP