Dictionaries | References

नळ

   
Script: Devanagari

नळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  घरा घरांनी उदक पावोवपाची धातूची नळी   Ex. दोन दीस जाले नळ ना
MERO STUFF OBJECT:
धातू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপানী নলী
bdपाइब
benনল
gujનળ
hinनल
kanನಲ್ಲಿ
kasنٔلۍ
malകുഴല്‍
marजलवाहिनी
mniꯇꯣꯇꯤ꯭ꯄꯥꯏꯞ
oriନଳ
panਟੂਟੀ
sanजलमोचिका
telగొట్టం
urdنلی , نل
noun  निषध देशाचो राजा विरसेनाचो पूत   Ex. नळाचें लग्न विदर्भाचो राजा भीमसेनाची धूव दमयंती कडेन जाल्लें
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malനളൻ
telనలుడు.
urdنل
noun  जाका तोटी लायिल्ली आसता आनी जाचो पेंच दाबयल्या वा घुंवडयल्या उपरांत उदक येता अशें नळाचें तोंड   Ex. नळाक चालू दवरपाक जायना
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasنٔلۍ , نَلکہٕ
sanनालः

नळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The ascending portion or the sigmoid flexure of the colon. 2 An aqueduct, a conduit pipe, a sewer. 3 n The stalk of a lotus and fig. of नाभिकमल i. e. the umbilical cord. नळ गांठ एक होणें g. of s. To be affected with umbilical induration. नळांत भरणें To make itself painfully felt in the colon--water &c. drunk unseasonably or whilst standing. A phrase of incessant use.
for water clean or foul; an aqueduct therefore or a sewer.

नळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The ascending portion of the colon. An aqueduct, a sewer.
  The stalk of a lotus and fig. of नाभिकमल i.e. the umbilical cord.
नळ गांठ एक होणें   To be affected with umbilical induration.
नळांत भरणें   To make itself painfully felt in the colon-water &c.

नळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जलवाहिनीचे ते टोक ज्याला तोटी लावलेली असून ती फिरवली अथवा दाबली असता त्यातून पाणी येते   Ex. नळ बंद कर.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasنٔلۍ , نَلکہٕ
sanनालः
See : जलवाहिनी, नल, मूत्रवाहिनी

नळ     

 पु. १ स्थूलांत्राचा , मोठ्या आंतड्याचा वरचा भाग ( जो वायू इ० कानी फुगतो तो . ) २ जमीनीतून पाणी बांधून आणण्यासाठी , मोरीचे पाणी वाहून नेण्यासाठी दगड , माती , किंवा लोखंड , तांबे इ० धातूंचा फुंकणीच्या आकाराचा करितात तो . ३ नहर ; झांकलेले गटार . ४ ( पाणी वाहून नेण्याचा ) पाट ; सारणी ; नाला . ५ ( गो . ) पोटांतील आंतड्यास होणारा एक विकार . ६ मोठी नळी . ७ पन्हळी . ८ नळा पहा . ९ नळी पहा . १० निषध देशाचा एक प्राचीन राजा . ११ एक वानर . नळनीळ जांबुवंत । अंगद सुग्रीव बिभिषण भक्त । १२ अखंड कौल ; नळा . - न . १ कमलाचा देठ ; नाल . २ ( ल . ) नाभिकमलाचा देंठ ; नाळ ; वार . [ सं . नल ]
०गांठ   होणे - ( पोटांतील ) नळ कठिण होण्याचा विकार होणे . नळांत भरणे - ( उपाशी पोटी किंवा श्रम केल्यावर ) उभ्याने पाणी प्यायल्याने ते ( पोटांतील ) नळांत जाऊन नळ दुखू लागणे . सामाशब्द -
एक   होणे - ( पोटांतील ) नळ कठिण होण्याचा विकार होणे . नळांत भरणे - ( उपाशी पोटी किंवा श्रम केल्यावर ) उभ्याने पाणी प्यायल्याने ते ( पोटांतील ) नळांत जाऊन नळ दुखू लागणे . सामाशब्द -
०कट   कूट - कुटे कोटे - कंडे कांडे - कांडी --- नस्त्री . एक बाजू बंद व एका बाजूंस भोंक असलेली वेळू लांकूड , धातू इ० कांची पोकळ नळी . [ नळ + कट = लघुत्वदर्शकप्रत्यय ; सं . कांड = तुकडा , भाग ] म्ह ० कुत्र्याचे शेंपूट ६ महिने नळकांड्यात घातले तरी वांकडे ते वांकडेच = स्वभाव कांही केल्या पालटत नसतो .
०काठी  स्त्री. बोरु . [ नळ + काठी ]
०कुटी  स्त्री. १ पायाचे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचे लांब नळीसारखे हाड . २ ( कागद इ० कांची ) लहान वळकुटी ; नळी ; नळकांडी . ३ ( गो . ) गोल कौलाचा तुकडा . [ नळ + कुटी ]
०कूट  न. नळकांडे .
०कूत  न. ( कों . ) नळगूत पहा .
०गुटी   गुडी - स्त्री . नळकुटी अर्थ १ पहा . [ नळ + गुटी ]
०गूत   गूद नाळगूत - न . जलोदराच्या वर्गातील एक रोग . यांत शरीरास बेंबीपासून छातीपर्यंत
०पट  न. १ तिरस्काराने बेंबीस लावावयाचा शब्द . जसेः - नळपट फुगले - सुजले - बाहेर पडले . २ शिस्न . ३ नळकांडे ; लहान नळी ; नळाचा तुकडा . [ नळ + पट ] - वि . १ प्रमाणाबाहेर लांब . २ ढिला ; सैल ; पोकळ ( अंगरखा , दागिना इ० ) [ नळ + पट ]
०पटणे  न. ( तिरस्कारार्थी ) नळपट ( - न . ) अर्थ २ व ३ पहा .
०पट्या   नळपटनारायण - वि . १ ( गबाळ्यावेड्यासारखे ) बेंबीच्या खाली धोतर नेसणारा . २ लांबट व मोठ्या पोटाचा मनुष्य ; नगननारायण . [ नळपट ; नळपट + नारायण ]
०पट्टी  स्त्री. ( पूर्वी शहरदुरुस्तीसाठी सरकार अशी पट्टी घेई ) घरांत नळाने पाणी आणल्याबद्दल भरावा लागणारा पैसा ; पाणीपट्टी .
०वडी  स्त्री. झांकलेले गटार ; मोरी ; नहर ; नळांडी पहा .
०वात   वायु वाट पुस्त्री . पोटांतील नळांत विकृति होऊन उत्पन्न होणारा वायु . याने पोटांत गुबारा धरतो . [ नळ + सं . वात ; वायु = वारा ]
०संप्रहणी  स्त्री. आंतड्याचा एक विकार ; आंत्रदाह ; पोटांतील नळाचा एक रोग . [ नळ + संग्रहणी = एक आंत्रविकार ]

Related Words

नळ   नळ बसोवपी   नाकीं नळ येणें   pipe   नल   পানী-নলী   pipage   piping   जलमोचिका   जलवाहिनी   નળ   pipe fitter   plumber   نٔلۍ   पाइब   ନଳ   ਟੂਟੀ   കുഴല്‍   గొట్టం   নল   ನಲ್ಲಿ   குழாய்   intake pipe   antisiphonage pipe   service pipe   gravity main   expanded pipe   bilge pipe   blast main   downtake pipe   elastic hose   hosepipe   inlet pipe   submerged pipe   supply pipe   surge pipe   long pipe   main trunk   pipe network   pipe sleeker   pipe tongs   pipe welding   circulating pipe   conduct pipe   armco pipe   balance pipe   uptakes   volcanic pipe   ware pipes   sag pipe   sand pipe   scour pipe   short pipe   socket pipe   soil ventilation pipe   water main   slotted pipe   half socket pipe   casing pipe   drain pipe   hydraulic main   square shoot   standpipe   suction pipe   main pipe   milk duct   pipe testing machine   pipe vice   vitrified pipe   vitrified tile pipe   waste pipe   water distributing pipe   तूंबू   seamless pipe production   telescopic pipe   pipe oven   chain pipe vice   लांगी   लाहांगी   नळकार   fire hydrant   diminishing pipe   drainage line   inert gas metal arc pipe welding   vent pipe   continuous vent   pipe wrench   हेलावणें   हेलावा   हेलाविणें   गर्वहत   टपकणे   प्लंबर   न्हाणीघर   रसानाथ   धुराडे   नळनळणें   नळपाक   छाया एटलां छापडां ने नळियां एटला घर, रांडी रांडो एम कहे के कुंवारा एटला वर   उदक पुरवण विभाग   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP