Dictionaries | References

नका

   
Script: Devanagari
See also:  नको

नका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A particle of prohibition, --No! don't! forbear!

नका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad Pl  of q. v.

नका     

एखाद्या क्रियेच्या निषेधार्थक बहुवचनी कर्त्यास उद्देशून द्वितीयपुरुषी आज्ञार्थी योजावयाचे एक क्रियापदाचे रुप . जसे - बोलूं नका ; करुं नका ; जाऊ नका . इ० [ नको अव . ]

Related Words

नका   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका   तुमच्या दारीचा कुतरा, नका मोकलूं दातारा   आपलें नका कापून दुसर्‍यास अपशकून   आपले स्तुतीचा डंका, आपला आपण वाजवूं नका   आमगेरि जेव नका, उपाशि राव नका   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें   एका पुरुषाच्या दोन बायका, घरांत किरकिर करूं नका   घरांतले दाणे सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका   घरांतले दाणे सारू नका, लेकरंबाळं मारूं नका   मृत्यूच्या बाधेला भिऊं नका आणि विद्यार्जन केल्याविण राहूं नका   मायची भईण मावशी, वायटा बर्‍याक् पावशी, पायची भईण काका, कित्याक्च माका नका   दिवाळखोरा देऊं नका, खराबींत येऊं नका   दुसर्‍याच्या पतीस लावून धक्का, आपली पत स्थापूं नका   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका   तुम्‍ही आम्‍ही एक पण कंठाळीस हात लावूं नका   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका   नका करुं कसरत, तुम्ही जाल घसरत   नका सोडूं गंडा पोरें, बांधा घरें माडय सोपारें   धरु नका तोरा, मागलें स्मरा   पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका   पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे   पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा   हाता खालचे लोका, तुच्छ मानूं नका   वेशींत मारलें गावांत सांगू नका   रेहदेह   अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं   अपानवायू   फाटीर मार, पुण पोटार मारुं नाका   झकाझकी   आवडीने केली नवरी, तिची गांवामध्ये नित्य फेरी   खालीवर   कलती   ओले   चंडाळण्या   मुसळानें टिर्‍या बडविणें   चांगले दिवस येणे   कॅपसुल   अभरंवसा   अभिशस्ती   अभ्यासात व्यग्र   अरूंद करणे   अरेतुरेवर येणें   अर्द्या माडार चढून हात सोडचें न्हयत   न चाखलेला   नाकारणी   पेठ नसावी हो!   लेनेकू ना देनेकू, लढनेकू मजबूत   सूट देणे   फलटणी पारायण   मेण करणें   मनांत आणणें   दांडी करणें   त्रास घेणे   अरेतुरे करणे   पांढर्‍याकडे, पांढर्‍या केसाकडे पाहाणें   सकटसंक्रांत   ऋणायत स्वरूपी   घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव   घर सगळें तुमगेलें, सामना हात लाव नाका   फशीं पाडणें   माझ्याकडे तरी पाहा   येऊ देणे   दग्धभू   अभरवसा   पात्यविणें   विद्युतप्रवाह   शेडगांव पेडगांव   हत्ती गेला, शेंपूट राहिलें   अलतडच्या पितरांनू, पलतडच्या पितरांनू   उधसणें   काठीचें कोल्‍हें कोलणें   घेघेमार   रुजू होणें   मनां आणणें   मनास आणणें   गोंधळ केला माकडांनी, त्‍यांत दारूची मेजवानी   दुर्भावना   दुसरीकडे   ढपळशाई   अधीं प्रपंच करावा नेटका।   आगो   अफवाई   नाकार   नाट लागणें   निमित्तावर टेंकणें   प्रपंच करुन परमार्थ   प्रसंगोपात   विसरभोळा   शिळं पाकं खाल, तुम्ही बांगडीसे व्हाल   एतावता   खेळणे   कल्कल   ऋणाईत   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP