Dictionaries | References ध धोंकटी Script: Devanagari See also: धोंगटी , धोकटी Meaning धोंकटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ न्हाव्याची - वस्तरे ठेवण्याची कातड्याची पिशवी . पायी घालुन वाहणा अडकवी कक्षेप्रती धोंकटी । ऐसा नापिक वेष तो धरि हरि दासाचिये संकटी । - कीर्तन १ . ६७ . २ शरीररुपी पिशवी . हे गुणेंद्रिय धोकटी । देह धातूंची त्रिकुटी । - ज्ञा १३ . १०६८ . ३ दोन कप्प्यांची पिशवी ; पडशी . Related Words धोंकटी धोंगटी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP