Dictionaries | References ध धुणे Script: Devanagari Meaning Related Words धुणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb पाण्याने स्वच्छ करणे Ex. नदीवर बायका कपडे धुतात HYPERNYMY:घालवणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmধোৱা bdसु benধোওয়া gujધોવું hinधोना kasچھَلُن kokधुवप malകഴുകുക mniꯆꯥꯝꯕ nepधुनु oriଧୋଇବା sanप्रक्षल् tamதுவை telకడుగు urdدھونا , دھلنا noun धुण्यासाठीचे कपडे Ex. आज मी चार बादल्या धुणे धुतले. noun पाण्याने स्वच्छ करणयाची क्रिया Ex. धुण्याने सर्व माती निघते. HYPONYMY:अंचवण ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:प्रक्षालनWordnet:benধোয়া gujપ્રક્ષાલન hinधोना malവെള്ളമൊഴിച്ച് കഴുകല് oriପ୍ରକ୍ଷାଳନ panਧੋਆਈ tamகழுவுதல் telశుభ్రంచేసుకొనటం urdصفائی , دھلائی , دھونا verb पाण्याने स्वच्छ करणे Ex. नदीवर बायका कपडे धुतात ENTAILMENT:घालवणे HYPERNYMY:धुणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:hinधोना kokउमळप panਧੋਣਾ sanप्रक्षालय urdدھونا , صاف کرنا धुणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( समुच्चयाने ) धुवावयाचे वस्त्र , कपडे . लोकांची धुणी धुणे - नेहमी दुसर्याचे दोष काढीत बसणे ; दौषेकदृष्टी असणे . ( वाप्र . ) धुणे झाडणे - कोणतेहि वस्त्र स्वच्छ धुऊन झाल्यावर ते वाळत टाकण्यापूर्वी त्याचा पिळा उलगडून , कांठ सांफ करणे व झटकणे .स.क्रि. १ ( पाण्याने वस्त्र , पात्र इ० ) घासून स्वच्छ करणे . २ ( ल . ) नागविणे ; उघडा करणे ; पूर्णपणे स्वच्छ , साफ करणे हे क्रियापद सकर्मक असले , तर भूतकाळी कर्त्याप्रमाणे ( जेव्हां कर्म शरीर किंवा शरीरावयव असेल तेव्हां ) सुद्धां चालते . उदा० मी हात धुतलो , पाय धुतलो , अंग धुतलो . [ सं . धू ; प्रा . धुण ; सिं . धुअणु ] धुतले जाणे - ( घर ) लुबाडले जाणे ; आंतील जिन्नस , पैसा इ० नेण्यांत येणे . माझे सर्व घर धुतले जाईल । - विवि ८ . ११ . २१० . धुतलेला तांदूळ , धुतलेले मोती - पुन . १ सुंदर , सशक्त , टवटवीत , सतेज चेहर्याच्या माणसास म्हणतात . २ शुद्ध ; स्वच्छ ; निर्मळ ; निर्दोष . धुतलेला विस्तव - पु . कोळशाप्रमाणे काळाकूट्ट माणूस . धुतांच जाणे - थोड्या वेळांत , दिवसांत निरुपयोगी होणे ; कमी किंमतीचा , योग्यतेचा असणे .०पाणी न. बायकांच्या रोजच्या गृहकृत्यांस ( व्यापकार्थी ) शब्द . कपडे धुणे , पाणी आणणे ; सारवणे इ० काम . [ सं . धू ] Related Words धुणे धुणी धुवप വെള്ളമൊഴിച്ച് കഴുകല് પ્રક્ષાલન ਧੋਆਈ கழுவுதல் శుభ్రంచేసుకొనటం ପ୍ରକ୍ଷାଳନ چھَلُن కడుగు धोना प्रक्षल् wash धुनु ଧୋଇବା ધોવું washing lavation प्रक्षालनम् ধোওয়া ধোয়া ਧੋਣਾ ತೊಳೆಯುವುದು துவை چَھلُن കഴുകുക ತೊಳೆ ধোৱা सु निमप operator (bottle washing) लिमणे धूववणी धोणी आचवणे धुणारा अंचवण करणे भिजवून घेणे धुइजणे धुण धुवणे धोपर साफ होणे रोवळी नाहणे निगई निगडी सछिद्र वजु वज्जू सांडपाणी रोंवळी धुणावळ धुतीपुती धुतीपोती धावन खडे घाट धोय निपटणी परिमार्जन रोळणे धावनी धुपट धुवण धूण निर्वाळणे संमार्जन धवड क्षालन धुलाई धुवाधार प्रक्षालन वजू तापणे धावण धोबी निगड धुनी नाहण नाहाण निपटणे नव ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP