Dictionaries | References ध धवळार Script: Devanagari See also: धवलार Meaning धवळार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ चुनेगच्ची घर ; हवेली , मोठा वाडा . प्रासाद . तरी लोकांची धवळारे । देखोनिया मनोहरे । - ज्ञा ३ . २२३ . तेथे सुरतरुची वने अपारे । कामधेनूची बहुत खिल्लारे । चिंतामणीची धवलारे । कैलासी भक्तिलागी दिधली । जाळित सुटला धवळारे । थोर थोर राजागारे । - निमा १ . ५ . तो एके दिवशी अभ्यंग करुनी । उभी राहिली धवलारी जाऊनी । - नव २० . १७ . - वि . शुभ्रवर्ण ; पांढरी शुभ्र . ऐसी नगरमंडिते देउळे । देखे गोक्षीर धाम धवळारे । - ऋ १७ . [ सं . धवल + सा प्रत्यय ] न. १ चुनेगच्ची घर ; हवेली , मोठा वाडा . प्रासाद . तरी लोकांची धवळारे । देखोनिया मनोहरे । - ज्ञा ३ . २२३ . तेथे सुरतरुची वने अपारे । कामधेनूची बहुत खिल्लारे । चिंतामणीची धवलारे । कैलासी भक्तिलागी दिधली । जाळित सुटला धवळारे । थोर थोर राजागारे । - निमा १ . ५ . तो एके दिवशी अभ्यंग करुनी । उभी राहिली धवलारी जाऊनी । - नव २० . १७ . - वि . शुभ्रवर्ण ; पांढरी शुभ्र . ऐसी नगरमंडिते देउळे । देखे गोक्षीर धाम धवळारे । - ऋ १७ . [ सं . धवल + सा प्रत्यय ] Related Words धवळार धोवळार Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP