Dictionaries | References

देश

   { dēśḥ }
Script: Devanagari

देश     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  पृथ्वी का वह विशिष्ट विभाग जिसमें अनेक प्रांत, नगर, आदि हों और जिसका एक संविधान हो   Ex. भारत मेरा देश है ।
HOLO MEMBER COLLECTION:
अरब लीग
HYPONYMY:
स्वदेश यूरोपीय देश विदेश कलिंग कुंतल फ़ारस औपनिवेशिक स्वराज्य एशियाई देश रूस न्यू ज़ीलैंड धृतराष्ट्र असिक उत्तरअमरीकी देश दक्षिणअमरीकी देश अफ्रीकी देश आस्ट्रेलिया अपरांत मलय फिजी किरिबाटी टूवैलू सोवियत संघ चोल माइक्रोनीशिया पपुआ न्यू गिनी समोआ सालोमन द्वीप समूह वानुआटु तातार जन्मभूमि प्रतिदेश सुदेश भदेस अरिलोक अरुण सर्बिया केप वर्डे खाड़ी देश अधिदेश माइक्रोनेशिया आर्यदेश माल हल देश
MERO COMPONENT OBJECT:
प्रदेश
MERO MEMBER COLLECTION:
नागरिक
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राष्ट्र मुल्क वतन देस सरज़मीं सरजमीं सरज़मीन सरजमीन क्षत्र
Wordnet:
asmদেশ
bdहादर
gujદેશ
kanದೇಶ
kasمُلُک
kokदेश
malരാജ്യം
marदेश
mniꯂꯩꯕꯥꯛ
nepदेश
oriଦେଶ
panਦੇਸ਼
telదేశము
urdملک , وطن , سرزمین
noun  एक राग   Ex. कुछ संगीतज्ञों के मत से देश सम्पूर्ण जाति का है और कुछ के मत से षाड़व है ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
देश राग
Wordnet:
benদেশ
gujદેશ
kasدیش , دیش راگ
kokदेश
malദേശരാഗം
marदेस
oriଦେଶ ରାଗ
panਦੇਸ ਰਾਗ
sanदेशरागः
tamதேஷ்
urdدیش , دیش راگ
noun  किसी देश में रहने वाले लोग   Ex. गाँधीजी की मृत्यु पर पूरा देश रो पड़ा ।
HOLO MEMBER COLLECTION:
संयुक्त राष्ट्र संघ
HYPONYMY:
महाशक्ति
MERO MEMBER COLLECTION:
नागरिक
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राष्ट्र मुल्क वतन देस
Wordnet:
bdहादर
gujદેશ
kasمٕلٕک
malദേശക്കാര്‍
mniꯂꯩꯕꯥꯛꯆꯥ
sanदेशः
telదేశం.
urdقوم , ملک , وطن , دیس
noun  किसी देश का प्रशासनिक दल या सरकार   Ex. देश बहुत जल्द ही कुछ नई योजनाएँ लागू करनेवाला है ।
HOLO MEMBER COLLECTION:
राष्ट्रसंघ मित्रराष्ट्रसंघ मित्र राष्ट्र धुरी राष्ट्र केंद्र शक्ति
HYPONYMY:
आक्रंद महासत्ता मित्र राष्ट्र
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राष्ट्र
Wordnet:
benদেশ
kanಸರ್ಕಾರ
kasمٕلٕک , قوم
malസര്ക്കാര്
sanशासनम्
telదేశం
urdملک , دیس , سلطنت
noun  वह देश, प्रदेश, जिला, क्षेत्र, शहर ,गाँव आदि जहाँ आप (या कोई व्यक्ति) रहते हों   Ex. भारत मेरा देश है ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घर मुल्क गृह
Wordnet:
asmদেশ
benদেশ
kasگھرٕ
mniꯏꯃꯥ꯭ꯂꯩꯕꯥꯛ
oriଦେଶ
sanदेशः

देश     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जातूंत राज्यां, शारां, नगरां, बी आसतात आनी जाचें एक संविधान आसता असो धरतरे वयलो एक विशिश्ट विभाग   Ex. भारत हो म्हजो देश / म्हजो देश सगल्यांत मोगाळ
HOLO MEMBER COLLECTION:
अरबलीग
HYPONYMY:
स्वदेश विदेश आशियी देश जल्मभूंय शेजारी देश येवरोपी देश कलिंग पारसी रशिया कुंतल न्युझिलॅण्ड धृतराष्ट्र उत्तर अमेरीकी देश आफ्रिकी ऑस्ट्रेलिया अपरांत मलबार फिजी किरिबॅटी टुवॅलू सोवियत संघ तातार वसणुकेचीं स्वराज्यां असिक दक्षीण अमेरिकी देश चोल मायक्रोनेसिया पपुआ न्यू गिनी समोआ सालोमन जुंव्यांपुंजुलो वानुवाटू सुदेश वायट देश शत्रुराष्ट्र अरुण सर्बिया कतर केप वर्डे खाडी देश
MERO COMPONENT OBJECT:
राज्य
MERO MEMBER COLLECTION:
नागरीक
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राष्ट्र प्रांत
Wordnet:
asmদেশ
bdहादर
gujદેશ
hinदेश
kanದೇಶ
kasمُلُک
malരാജ്യം
marदेश
mniꯂꯩꯕꯥꯛ
nepदेश
oriଦେଶ
panਦੇਸ਼
telదేశము
urdملک , وطن , سرزمین
noun  खूब राज्यांचो वाठार   Ex. म्हजो भारत देश म्हान
HOLO MEMBER COLLECTION:
संयुक्त राष्ट्र संघ
HYPONYMY:
म्हाशक्ती
MERO MEMBER COLLECTION:
नागरीक
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राष्ट्र
Wordnet:
bdहादर
gujદેશ
kasمٕلٕک
malദേശക്കാര്‍
mniꯂꯩꯕꯥꯛꯆꯥ
sanदेशः
telదేశం.
urdقوم , ملک , وطن , دیس
noun  खंयच्याय देशाचें प्रशासनीक दळ वा सरकार   Ex. देश रोखडोच कांय नव्यो येवजण्यो लागू करपाचो आसा
HYPONYMY:
आक्रंद
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राष्ट्र
Wordnet:
benদেশ
kanಸರ್ಕಾರ
kasمٕلٕک , قوم
malസര്ക്കാര്
sanशासनम्
telదేశం
urdملک , دیس , سلطنت
noun  जंय तूं (वा खंयचीय व्यक्ती) रावता असो देश, प्रदेश, जिल्लो, वाठारा, शार, गांव, बी   Ex. भारत म्हजो देश
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राष्ट्र घर
Wordnet:
asmদেশ
benদেশ
kasگھرٕ
mniꯏꯃꯥ꯭ꯂꯩꯕꯥꯛ
oriଦେଶ
sanदेशः
noun  एक राग   Ex. कांय सगितज्ञांच्या मतान देश सबंध जातीचो आनी थोड्यांच्या मतान षाडव
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
देश राग
Wordnet:
benদেশ
gujદેશ
hinदेश
kasدیش , دیش راگ
malദേശരാഗം
marदेस
oriଦେଶ ରାଗ
panਦੇਸ ਰਾਗ
sanदेशरागः
tamதேஷ்
urdدیش , دیش راگ

देश     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, तालुका, पेटा, महाल or टप्पा or परगणा, तरफ, कसबा, मौजा, मजरा, मुजरी. देश घेणें or आपला देश घेणें To take one's proper place--to mind one's own business; as तू आपला देश घे You go to Bath. देशाचा पाटावरवंटा होणें To be laid flat and bare; to be utterly devastated--a country. देशीं जाणें To return to one's native country.

देश     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A country; a place. The region above the Ghauts.

देश     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अनेक प्रांत, नगरे इत्यादी असलेला पृथ्वीवरील विशिष्ट भूभाग   Ex. भारत माझा देश आहे
HOLO MEMBER COLLECTION:
अरबलीग
HYPONYMY:
स्वदेश जन्मभूमी परदेश कलिंग रशिया आशियाई देश पपुआ न्यू गिनी न्यूझीलंड फिजी ऑस्ट्रेलिया चोळमंडल कुंतल उत्तर-अमेरिकी देश अफ्रिकी देश फारस शेजारील देश सर्बिया युरोपीय देश किरिबाटी तुवालू व्हानुआतू असिक केप व्हर्दे कतर सुराष्ट्र खाडी देश तातार मायक्रोनेसिया समोआ दक्षिण अमरेकी देश अपरांत मलय सोव्हियेत संघ शत्रूराष्ट्र अरूण आर्य देश माल
MERO COMPONENT OBJECT:
राज्य
MERO MEMBER COLLECTION:
नागरिक
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राष्ट्र
Wordnet:
asmদেশ
bdहादर
gujદેશ
hinदेश
kanದೇಶ
kasمُلُک
kokदेश
malരാജ്യം
mniꯂꯩꯕꯥꯛ
nepदेश
oriଦେଶ
panਦੇਸ਼
telదేశము
urdملک , وطن , سرزمین
noun  सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश   Ex. तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
SYNONYM:
घाट
noun  देशातील सर्व लोक   Ex. जातिभेदाचा नायनाट करण्यासाठी देशाने पुढाकार घेतला पाहिजे.
HOLO MEMBER COLLECTION:
संयुक्त राष्ट्रसंघ
HYPONYMY:
महाशक्ती
MERO MEMBER COLLECTION:
नागरिक
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राष्ट्र
Wordnet:
bdहादर
gujદેશ
kasمٕلٕک
malദേശക്കാര്‍
mniꯂꯩꯕꯥꯛꯆꯥ
sanदेशः
telదేశం.
urdقوم , ملک , وطن , دیس
noun  एखाद्या देशाचे प्रशासन किंवा सरकार   Ex. ह्या देशाने अनेक अंमलीपदार्थांच्या विक्रीसंदर्भात कठोर कायदे केले आहेत.
HOLO MEMBER COLLECTION:
राष्ट्रसंघ
HYPONYMY:
महासत्ता मित्रराष्ट्र
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राष्ट्र
Wordnet:
benদেশ
kanಸರ್ಕಾರ
kasمٕلٕک , قوم
malസര്ക്കാര്
sanशासनम्
telదేశం
urdملک , دیس , سلطنت
noun  जिथे आपण (किंवा एखादी व्यक्ती) राहते तो देश, प्रदेश, जिल्हा, क्षेत्र, शहर, गाव इत्यादी   Ex. भारत माझा देश आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদেশ
benদেশ
kasگھرٕ
mniꯏꯃꯥ꯭ꯂꯩꯕꯥꯛ
oriଦେଶ
sanदेशः

देश     

 पु. १ प्रांत ; प्रदेश ; भाषाभेदाने भिन्न झालेला प्रांत . देशासारखा वेष . २ जागा ; स्थान . वृक्षाचे मूळदेशी सेचन केले म्हणजे अग्रदेशीहि टवटवी येते . ३ योग्य स्थान ; सभोवतीची परिस्थिति , भूमि . देश , काल पाहून काम करावे . ४ सह्याद्री , बालाघाट , कर्नाटक व गोदावरी नदी यांमधील देश . ५ ( ज्योतिष ) औरस चौरस १०० योजने यांनी व्याप्त असणारा भूभाग . ६ परिसीमायुक्त भूमिभाग . जसे - देश ( महाराष्ट्र , कर्नाटक देश इ० ); प्रांत ( पुणे , वाई प्रांत इ० ). या खेरीज सुभा , परगणा , तालुका , जिल्हा , महाल , कसबा , पेटा , पुठा , मौजा , संमत , तरफ , टप्पा , मजरा , मुजरी इ० आणखीहि भूमिभाग आहेत . यांची माहिती त्या त्या शब्दाखाली पहाणे . [ सं . दिश = दाखविणे . तुल०झें . दिश ; ग्री . देइकनुमि ; लॅ . दिकेरे ; गॉ . तैहन ; प्रा . ज . झीगऑन ; लिथु . झेन्क्लास = खूण ; आर्मे . लेशी ; लेशवाव ( गांव ) ] ( वाप्र . )

०घेणे   आपला देश घेणे - आपल्या स्वतःच्या कामांत लक्ष घालणे . देशाचा पाटावरवंटा होणे - बेचिराख , ओसाड करणे . देशी जाणे - स्वदेशास जाणे . ( सामाशब्द )
०घेणे   आपला देश घेणे - आपल्या स्वतःच्या कामांत लक्ष घालणे . देशाचा पाटावरवंटा होणे - बेचिराख , ओसाड करणे . देशी जाणे - स्वदेशास जाणे . ( सामाशब्द )
०कार  पु. एक राग . या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , पंचम , तीव्र धैवत हे स्वर लागतात . जाति औडुव - औडुव . वादी धैवत . संवादी गांधार . गानसमय दिवसाचा पहिला प्रहर . - चि . ( गो . ) देशावरचा .
०कार  पु. एक राग . या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , पंचम , तीव्र धैवत हे स्वर लागतात . जाति औडुव - औडुव . वादी धैवत . संवादी गांधार . गानसमय दिवसाचा पहिला प्रहर . - चि . ( गो . ) देशावरचा .
०कारण  न. देशभक्ति ; राजकारण .
०कारण  न. देशभक्ति ; राजकारण .
०कालवस्तुपरिच्छेदरहित वि.  काळ , स्थळ इ० वस्तूने अनिश्चयात्मक अथवा अनिर्वचनीय म्हणजे सर्वव्यापी , शाश्वत , अशरीर असे ब्रह्म , आत्मा , ईश्वर इ०
०कालवस्तुपरिच्छेदरहित वि.  काळ , स्थळ इ० वस्तूने अनिश्चयात्मक अथवा अनिर्वचनीय म्हणजे सर्वव्यापी , शाश्वत , अशरीर असे ब्रह्म , आत्मा , ईश्वर इ०
०कुळकरणी  पु. देशपांड्या ; महालांतील प्रत्येक गांवच्या कुळकर्ण्यावरील मुख्य वतनदार कुळकर्णी . याचे काम कुळकर्ण्याचा व खोतांचा हिशेब तपासण्याचे असते .
०कुळकरणी  पु. देशपांड्या ; महालांतील प्रत्येक गांवच्या कुळकर्ण्यावरील मुख्य वतनदार कुळकर्णी . याचे काम कुळकर्ण्याचा व खोतांचा हिशेब तपासण्याचे असते .
०चौगुला  पु. देशमुखाच्या हाताखालील अधिकारी .
०चौगुला  पु. देशमुखाच्या हाताखालील अधिकारी .
०ठक वि.  अट्टल सोदा ; महाठक .
०ठक वि.  अट्टल सोदा ; महाठक .
०त्याग  पु. १ देशांतर . २ हद्दपारी .
०त्याग  पु. १ देशांतर . २ हद्दपारी .
०द्रोह  पु. स्वदेशाचा विश्वासघात .
०द्रोह  पु. स्वदेशाचा विश्वासघात .
०द्रोही वि.  देशद्रोह करणारा .
०द्रोही वि.  देशद्रोह करणारा .
०धडी   धडीस क्रिवि . देशोदेशी भीक मागत फिरण्याची स्थिति . नाना हव्यासाची जोडी । तृष्णा करी देशधडी । - तुगा ३५५ .
०धडी   धडीस क्रिवि . देशोदेशी भीक मागत फिरण्याची स्थिति . नाना हव्यासाची जोडी । तृष्णा करी देशधडी । - तुगा ३५५ .
०धर्म  पु. १ देशाचा धर्म . २ स्थानिक आचारविचार , चालरीत .
०धर्म  पु. १ देशाचा धर्म . २ स्थानिक आचारविचार , चालरीत .
०पांड्या   डे पु . देशकुलकर्णी पहा .
०पांड्या   डे पु . देशकुलकर्णी पहा .
०परिच्छेद   - वि . ( ब्रह्माचे विशेषण ) देश , काळ इ० मर्यादेच्या बाहेरचा .
०परिच्छेद   - वि . ( ब्रह्माचे विशेषण ) देश , काळ इ० मर्यादेच्या बाहेरचा .
रहित   - वि . ( ब्रह्माचे विशेषण ) देश , काळ इ० मर्यादेच्या बाहेरचा .
रहित   - वि . ( ब्रह्माचे विशेषण ) देश , काळ इ० मर्यादेच्या बाहेरचा .
०भक्त वि.  देशाची सेवा करणारा .
०भक्त वि.  देशाची सेवा करणारा .
०भाषा  स्त्री. देशाची भाषा . बोलण्याची लोकभाषा .
०भाषा  स्त्री. देशाची भाषा . बोलण्याची लोकभाषा .
०भाषाज्ञान  न. अनेक भाषांचे ज्ञान .
०भाषाज्ञान  न. अनेक भाषांचे ज्ञान .
०भ्रमण  न. निरनिराळ्या देशांत फिरणे ; मुशाफरी ; पर्यटण ; प्रवास .
०भ्रमण  न. निरनिराळ्या देशांत फिरणे ; मुशाफरी ; पर्यटण ; प्रवास .
०मर्यादा  स्त्री. देशांतील आचारविचार ; संप्रदाय ; नियम ; पद्धति . २ देशाची सीमा .
०मर्यादा  स्त्री. देशांतील आचारविचार ; संप्रदाय ; नियम ; पद्धति . २ देशाची सीमा .
०मूख  पु. १ परगण्याचा वतनदार अधिकारी . हा परगण्यांतील सर्व पाटलांवरील मुख्य असतो . २ ( विनोदाने ) सोनाराचे कांकता नामक हत्यार . ३ ( ल . ) हुलगा . ( कारण यास देशांत फार चाहतात ). ४ वतल ( ओतल ) मधून पाणी काढण्याचे मडके . ५ ( विनोदाने ) पिकदाणीसारखा उपयोग करण्याचे मडके . ६ ( व . ) लग्नांत आणलेले मडके .

०मुखी  स्त्री. १ देशमुखाचे काम किंवा अधिकार . २ महालांतील नक्त जमाबंदीवर शेकडा सात आणि धान्यावर शेंकडा तीन असा कर .
०मुखी  स्त्री. १ देशमुखाचे काम किंवा अधिकार . २ महालांतील नक्त जमाबंदीवर शेकडा सात आणि धान्यावर शेंकडा तीन असा कर .
०मुखीण  स्त्री. १ देशमुखाची बायको . २ ( व . ) वाकळ ; गोधडी .
०मुखीण  स्त्री. १ देशमुखाची बायको . २ ( व . ) वाकळ ; गोधडी .
०लेखक  पु. देशकुळकरणी पहा .
०लेखक  पु. देशकुळकरणी पहा .
०वटा  पु. हद्दपारी ; देशत्याग . मोक्ष तो पाहातसे वास । रिद्धिसिद्धि देशवटा त्रास । - सुगा ७२७ .
०वटा  पु. हद्दपारी ; देशत्याग . मोक्ष तो पाहातसे वास । रिद्धिसिद्धि देशवटा त्रास । - सुगा ७२७ .
०वर   वरकरी , ऊरकरी देशावर - वरकरी पहा .
०वर   वरकरी , ऊरकरी देशावर - वरकरी पहा .
०वही  स्त्री. लोकांच्या नांवांची यादी , चोपडी . काळाची देशवही । वाचितां माझे नाव नाही . - भाए १५१ .
०वही  स्त्री. लोकांच्या नांवांची यादी , चोपडी . काळाची देशवही । वाचितां माझे नाव नाही . - भाए १५१ .
०वळू वि.  देशी ; खेडवळ .
०वळू वि.  देशी ; खेडवळ .
०व्यवहार  पु. देशधर्म पहा .
०व्यवहार  पु. देशधर्म पहा .
०साया   शाया - वि . माळवी ; सोरठी . आणिके देशशाया सांगडी । कोसी कनकवर्णी । - दाव २८१ .
०साया   शाया - वि . माळवी ; सोरठी . आणिके देशशाया सांगडी । कोसी कनकवर्णी । - दाव २८१ .
०सेविका वि.  १ देशाची सेवा करणारी ( स्त्री . ) २ स्वयंसेविका .
०सेविका वि.  १ देशाची सेवा करणारी ( स्त्री . ) २ स्वयंसेविका .
०स्थ वि.  १ ब्राह्मणांतील एक पोटजात . २ देशांत राहणारा .
०स्थ वि.  १ ब्राह्मणांतील एक पोटजात . २ देशांत राहणारा .
०स्थी वि.  देशस्थासंबंधी ( व्यवहार इ० ). देशाउर देशावर पहा . तो देशाउरे निघाला । - पंच १ . ३९ . देशाचार न . १ परदेश ; दुसरा देश ; ( धर्मसंबंधी बाबीत ) साठ योजने दूर असणारा अथवा नदी - पर्वताने तुटक झालेला असा देश . हा परका समजला जातो . २ याम्योत्तरवृत्तापासून पूर्वेकडील अथवा पश्चिमेकडील अंतर . देशांतरी जाणे , देशांतर करणे प्रवास करणे . देशाधडी धडीस देशधडी पहा .
०स्थी वि.  देशस्थासंबंधी ( व्यवहार इ० ). देशाउर देशावर पहा . तो देशाउरे निघाला । - पंच १ . ३९ . देशाचार न . १ परदेश ; दुसरा देश ; ( धर्मसंबंधी बाबीत ) साठ योजने दूर असणारा अथवा नदी - पर्वताने तुटक झालेला असा देश . हा परका समजला जातो . २ याम्योत्तरवृत्तापासून पूर्वेकडील अथवा पश्चिमेकडील अंतर . देशांतरी जाणे , देशांतर करणे प्रवास करणे . देशाधडी धडीस देशधडी पहा . देशाभिमान --- पु . देशाचा अभिमान ; स्वराष्ट्राविषयी तळमळ , प्रेम , जिव्हाळा . खरा देशाभिमान म्हणजे आपल्या देशांतील लोकांची निकृष्ठावस्थेची कारणे शोधून तन्निवारणार्थ उद्योग करणे . - टिसू १०७ . देशावर पु . १ देशोदेशी भीक मागत फिरणे . २ - न . अशा रीतीने मिळविलेली भिक्षा . ३ परदेश ; परदेशी व्यापाराचा , पेठेचा गांव . ४ परदेशी , आयात माल . ५ परदेशच्या व्यापारी , किंमतीसंबंधी बातम्या . देशावरास देशावरी जाणे १ देशपर्यटन करणे . २ देशोदेशी भिक्षा मागत फिरणे . देशावरकरी कर पु . देशोदेशी भिक्षाटण करणारा माणूस देशाळू वि . ( व . ) देशावरचा ; मोठ्या शहरातील . देशिक पु . १ प्रवासी ; मुशाफर ; परदेशांत फिरणारा . २ आत्मज्ञानोपदेशक सद्गुरु . ३ समूह ; थवा . ऐसां कव्हणी नाही अभिचरिकू । जो होमी कोकीळांचा देशिकू । - शिशु ८४३ . देशी वि . १ घाटावरील देशासंबंधी . २ ( समासांत ) त्या त्या देशासंबंधी . जसेः - पुणेदेशी ; एतद्देशी इ० २ मराठी भाषा ; देशांतील भाषा . देशायेचेनि नागरपणे । - ज्ञा १० . ४२ . ११ . ३ देशीकार वि . मराठी भाषेच्या आकाराचे ; मराठी भाषेमध्ये रचलेले , बनविलेले . केले ज्ञानदेवे गीते । देशीकार लेणे । - १० . १८०५ . [ देशी + आकार ] देशीताल ताल पहा . देशीय वि . देशी अर्थ १ २ पहा . देशी संगीत न . निरनिराळ्या देशांतील लोकांच्या अभिरुचीप्रमाणे प्रचलित असलेले संगीत . गान पहा . देशोधडी धडीस देसधडी धडीस क्रिवि . देशधडी पहा .

देश     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  पृथ्वीको त्यो विशिष्ट भाग जसमा अनेक प्रान्त,नगर आदि छन् र जसको एउटा संविधान छ   Ex. भारत मेरो देश हो/मेरो देश सबैभन्दा प्‍यारो छ
HYPONYMY:
स्वदेश यूरोपीय देश विदेश एसियाको देश फारस रूस न्युजील्याण्ड उत्तर अमेरिकी देश अफ्रिकी देश अस्ट्रेलिया
MERO COMPONENT OBJECT:
प्रदेश
MERO MEMBER COLLECTION:
नागरिक
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राष्ट्र मुलुक
Wordnet:
asmদেশ
bdहादर
gujદેશ
hinदेश
kanದೇಶ
kasمُلُک
kokदेश
malരാജ്യം
marदेश
mniꯂꯩꯕꯥꯛ
oriଦେଶ
panਦੇਸ਼
telదేశము
urdملک , وطن , سرزمین
noun  चारैतिर फैलिई अनेकौँ गाउँ, सहर, जिल्ला, अञ्चल वा प्रान्त मिलेर बनेको एक विशिष्‍ट भूभाग तथा एकै प्रणालीका शासनअन्तर्गतको निश्‍चित भूभाग   Ex. गान्धीजीको मृत्युमा सारा देश नै रोएको थियो
MERO MEMBER COLLECTION:
नागरिक
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राष्ट्र मुलुक
Wordnet:
bdहादर
gujદેશ
kasمٕلٕک
malദേശക്കാര്‍
mniꯂꯩꯕꯥꯛꯆꯥ
sanदेशः
telదేశం.
urdقوم , ملک , وطن , دیس

देश     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
देश  m. m. (√ 1.दिश्) point, region, spot, place, part, portion, [VS.] ; [AitBr.] ; [Śr.] & [GṛS.] ; [Mn.] &c.
province, country, kingdom, [R.] ; [Hit.] ; [Kathās.] ; [Vet.]
देशम्  f. institute, ordinance, [W.] (वस्, or नि-√ विश्, to settle in a place, [Mn.] ; °शे, in the proper place [esp. with काले] [MBh.] ; [Hit.] Often ifc. [f(). , [Ragh. vii, 47] ; [Ṛt. i, 27] ] esp. after a word denoting a country or a part of the body e.g.काम्बोज-, मगध-; अंस-, कण्ठ-, स्कन्ध-; आत्मीय-, one's own country or home)

देश     

देशः [dēśḥ]   [दिश्-अच्]
A place or spot in general; देशः को नु जलावसेकशिथिलः [Mk.3.12] (often used after words like कपोल, स्कन्ध, अंस, नितम्ब &c., without any meaning; स्कन्धदेशे [Ś.1.19] 'on the shoulder').
A region, country, province, land, territory; यं देशं श्रयते तमेव कुरुते बाहुप्रतापार्जितम् [H.1.15.]
A department, part, side, portion (as of a whole); as in एकदेश, एकदेशीय q. v.
An institute, an ordinance.
Range, compass; दृष्टिदेशः [Pt.2.] -Comp.
-अटनम्   roaming through a country, travelling.
-अतिथिः   a foreigner.
अन्तरम् another country, foreign parts; [Ms.5.78.]
longitude.-अन्तरिन् m. a foreigner.
-आचारः, -धर्मः   a local law or custom, the usage or custom of any country; देश- धर्मान् जातिधर्मान् कुलधर्मांश्च शाश्वतान् [Ms.1.118.]
-कष्टकः   a public calamity.
-कारी  N. N. of a Rāgiṇī. -कालौm. (du.) time and place; न देशकालौ हि यथार्थधर्माववेक्षते कामरतिर्मनुष्यः [Rām.4.33.55.] (-लम्) ind. according to time and place; सत्पात्रं महती श्रद्धा देशकालं यथोचितम् [Pt.2.72.] -कालज्ञ a. knowing the proper place and time.
-च्युतिः   banishment or flight from one's country.
-ज, -जात   a.
native, indigenous.
produced in the right country.
genuine, of genuine descent.
seen in a country.
customary in a place; [Ms.8.3.]
-भाषा   the dialect of a country; आलोच्य लक्ष्यमधिगम्य च देशभाषाः [Kāvyāl.4.35.]
-रूपम्   propriety, fitness; [Mb.12.] -विद्धa. properly perforated (pearl); [Kau.A.2.11.]
-वृत्तम्   a circle depending upon its relative position to the place of the observer.
-व्यवहारः   a local usage, custom of the country.

देश     

Shabda-Sagara | Sanskrit  English
देश  m.  (-शः)
1. A country, a region, whether inhabited or uninhabited. 2. A part, a portion.
3. Institute, ordinance.
E. दिश् to point, to show, affix घञ् .
ROOTS:
दिश् घञ् .

Related Words

खाडी देश   एशियाई देश   आशियाई देश   आशियी देश   एसियाको देश   दक्षिण अमरेकी देश   दक्षीण अमेरिकी देश   उत्तर अमेरिकी देश   यूरोपीय देश   दक्षिणअमरीकी देश   उत्तरअमरीकी देश   उत्तर अमेरीकी देश   अफ्रिकी देश   खाड़ी देश   आशियायी देश   पूर्वी देश   युरोपीय देश   येवरोपी देश   अफ्रीकी देश   देश   शेजारी देश   शेजारील देश   आर्यदेश   देशोदेशी   देशविदेश   ईस्ट   ധാര്മ്മി ക കര്ത്തുവ്യം   देश राग   देश निर्वासन   देश निष्कासन   उत्तरअमेरिकी देश   उत्तरीअमेरिकी देश   उत्तर अमरीकी देश   उत्तरी अमरिकी देश   उत्तरीअमरिकी देश   उत्तरी अमरीकी देश   उत्तरीअमरीकी देश   उत्तरी अमेरिकी देश   दक्षिण अमरीकी देश   दक्षिण अमेरिकी देश   दक्षिणअमेरिकी देश   दक्षिणी अमरीकी देश   दक्षिणीअमरीकी देश   दक्षिणी अमेरिकी देश   दक्षिणीअमेरिकी देश   अफरिकी देश   अफरीकी देश   अफ़रीक़ी देश   अफ़्रीकी देश   अफ़्रीक़ी देश   देश निर्वासित   देश निकासन   देश-देश   देश विदेश   देश निकाला   पाश्चामात्य देश   आर्य देश   बांगला देश   जैसा देश, वैसा भेष   south american country   south american nation   प्रतिदेश   अपरान्तः   tartary   tatary   مغرِبی   ಪಾಶ್ಚ್ಯಾತ್ಯ   भदेस   nation   बांगलादेश   बङ्गलादेश   बंगलादेश   north american country   north american nation   orient   देस   പടിഞ്ഞാറന്   आखातीयदेशः   گَلٕف مُلِک   পারস্য উপসাগর   ખાડી દેશ   ಖಾರಿ ದೇಶ   ଉପସାଗରୀୟ ଅଞ୍ଚଳ   جنوب امریکی ملک   جنوٗبی امریٖکاہٕکۍ مُلک   ଦକ୍ଷିଣ ଆମେରିକୀୟ ଦେଶ   ਦੱਖਣ ਅਮਰੀਕੀ ਦੇਸ਼   দক্ষিণ আমেরীকি দেশ   દક્ષિણઅમેરિકી દેશ   അര്‍ജെറ്റീന   एसियारि हादर   ایشِیٲیی مٕلٕک   এছীয় দেশ   এশীয় রাষ্ট্র   ஆசியநாடு   ਏਸ਼ਿਆਈ ਦੇਸ਼   એશિયાઈ દેશ   ఆసియాదేశము   ಏಷ್ಯಾ ಖಂಡ   ഏഷ്യന്‍   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP