Dictionaries | References द दुखवटा Script: Devanagari Meaning दुखवटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : शोक दुखवटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Condolence with the family of a deceased person; giving them clothes &c.: also the clothes and articles thus given. v कर, ने, दे, काढ. 2 C Sorrow, grief, affliction. Ex. सुखवट्यास सारे आहेत दुखवट्यास कोण्ही नाहीं. दुखवटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Condolence with the family of a deceased person. Sorrow, grief, affliction. दुखवटा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अशौच , सुतक . दुखवटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ स्वकीय मनुष्य मेल्याने प्राप्त होणारी दुःखावस्था ; अशौच ; सुतक . २ मृताच्या पुत्रादिकांस त्याचे आप्तजन अशौचनिवृत्तीनंतर वस्त्रे इ० देऊन त्याचे दुःखपरिमार्जन करितात तो विधि ; अशी वस्त्रे इ० देऊन त्यांचे दुःखपरिमार्जन करितात तो विधि ; अशी वस्त्रे . अशी वस्त्रे पूर्वी सरकारांतून मोठमोठ्या सरकारी अधिकार्यांच्या किंवा सरदारांच्या मुलांस मिळत ; व निरनिराळ्या राजपुत्रांस निरनिराळ्या राजांकडून मिळत . ( क्रि० करणे ; नेणे ; देणे ; काढणे ). ३ शोकप्रदर्शन . ४ ( कों . ) शोक ; दुःख . सुखवट्यास सारे आहेत दुखवट्यास कोणी नाही . [ दुःख ] पु. १ स्वकीय मनुष्य मेल्याने प्राप्त होणारी दुःखावस्था ; अशौच ; सुतक . २ मृताच्या पुत्रादिकांस त्याचे आप्तजन अशौचनिवृत्तीनंतर वस्त्रे इ० देऊन त्याचे दुःखपरिमार्जन करितात तो विधि ; अशी वस्त्रे इ० देऊन त्यांचे दुःखपरिमार्जन करितात तो विधि ; अशी वस्त्रे . अशी वस्त्रे पूर्वी सरकारांतून मोठमोठ्या सरकारी अधिकार्यांच्या किंवा सरदारांच्या मुलांस मिळत ; व निरनिराळ्या राजपुत्रांस निरनिराळ्या राजांकडून मिळत . ( क्रि० करणे ; नेणे ; देणे ; काढणे ). ३ शोकप्रदर्शन . ४ ( कों . ) शोक ; दुःख . सुखवट्यास सारे आहेत दुखवट्यास कोणी नाही . [ दुःख ] Related Words दुखवटा official mourning national mourning state mourning दुखोटा दारीं जाणें condolence मातम मातमी mourning condole दार Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP