Dictionaries | References द दुखणे Script: Devanagari Meaning Related Words दुखणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आजार , रोग , व्याधी , शारीरिक व्यथा ;ना. त्रास , पीडा . दुखणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb शारीरिक वेदना होणे Ex. घरी आल्यावर रोज त्याचे पोट दुखायचे. HYPERNYMY:लागणे ONTOLOGY:होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmবিষোৱা bdसा benব্যাথা হওয়া gujદુખવું hinपीड़ा होना kanನೋವಾಗುವುದು kasدَگ وۄتھٕنۍ kokदुखप mniꯅꯥꯕ oriଯନ୍ତ୍ରଣା ହେବା panਦਰਦ ਹੋਣਾ sanबाध् tamவலிஏற்பட்டது telనొప్పి కలుగుట urdدرد ہونا , دکھنا , تکلیف ہونا See : रोग दुखणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. शारीरिक व्यथा ; विकृति ; अस्वस्थता ; आजार ; व्याधि ; पीडा ; रोग . ज्या दिवशी हरिचरितश्रवण नसे त्यांत मज दहा दुखणी । - मोकृष्ण ८३ . १३ . [ सं . दुःखन ; प्रा . दुक्खण ] ( वाप्र . )अ.क्रि. ( शरीरावय इ० ) वेदना , व्यथा इ० नी ; युक्त होणे . पु. शारीरिक व्यथा ; विकृति ; अस्वस्थता ; आजार ; व्याधि ; पीडा ; रोग . ज्या दिवशी हरिचरितश्रवण नसे त्यांत मज दहा दुखणी । - मोकृष्ण ८३ . १३ . [ सं . दुःखन ; प्रा . दुक्खण ] ( वाप्र . )अ.क्रि. ( शरीरावय इ० ) वेदना , व्यथा इ० नी ; युक्त होणे .०काढणे १ दुखण्याची व्यथा सहन करणे . दुखणे काढावे पोरांनी आणि भूक काढावी गुरांनी . २ एखाद्याच्या आजारांत त्याची शुश्रूषा करणे .०काढणे १ दुखण्याची व्यथा सहन करणे . दुखणे काढावे पोरांनी आणि भूक काढावी गुरांनी . २ एखाद्याच्या आजारांत त्याची शुश्रूषा करणे .०घेणे १ आजारी होणे . २ आजारी असल्याचे ढोंग करणे ; बळेने दुखणे आणणे . दुखण्याचे अंग असणे अंगांत आजाराचा थोडा - फार अवशेष असणे ; आजार पूर्णपणे बरा झालेला नसणे . दुखण्यास पडणे आजरी होणे . म्ह ० देणे आणि दुखणे ही कोणासहि आवडत नाहीत . सामाशब्द - दुखणेकरी पु . दुखणाईत मनुष्य .०घेणे १ आजारी होणे . २ आजारी असल्याचे ढोंग करणे ; बळेने दुखणे आणणे . दुखण्याचे अंग असणे अंगांत आजाराचा थोडा - फार अवशेष असणे ; आजार पूर्णपणे बरा झालेला नसणे . दुखण्यास पडणे आजरी होणे . म्ह ० देणे आणि दुखणे ही कोणासहि आवडत नाहीत . सामाशब्द - दुखणेकरी पु . दुखणाईत मनुष्य .०बाहणे न. ( व्यापक ) ताप , आजार इ० . [ दुखणे द्वि . ]०बाहणे न. ( व्यापक ) ताप , आजार इ० . [ दुखणे द्वि . ] Related Words दुखणे डोक्याचे दुखणे ailment ill complaint achine दुहेस दुखीबाही कलकलणे तिर्पुचे दुखणारु नेत्रपीडा पटकी खाणें दूख ठणकणे अर्धशिशी पाऊल पुढें असणें दुखणाईत दुखरुं पायाळू illness तडतडणे दुखापत खुटखुटणें गंडांतर रेवणे दुपते तिडकणे खरखरणें आजार ache दबणे दुभते तवाना उसण बेलाडोना रामबाण relapse विकृती राहणे चावणे तडतड रोग कठीण जिव्हाळा डोंगर अधम pain शेव लोळ विकार काढणे देव ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ نَژن وول نَژَن وول نَژی نَس نِسار نَساوُ نساؤو نس بندی نَسبٔنٛدی نس پھاڑ نَستا نستالیٖک نسترنگ نسترنٛگ نستعلیق نَستہِ روٚس نَستہٕ سۭتۍ وَنُن نَستہِ کِنۍ وَنُن نَستِہ ہُںٛد نستہِ ہُنٛد پھٮ۪پُھر نستہِ ہٕنز أڑِج نسخہ نَسَری نسل نَسل نَسٕل نسل کش نَسٕل کٔشی کَرٕنۍ نسلی Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP