Dictionaries | References द दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना Script: Devanagari Meaning दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपणांस पीडा होत असेल तर ती आपली आपण ओगावी, लोकांस सांगून त्यास त्रास देऊं नये. पण आपली भरभराट होत असेल तर ती ऐकून दुसर्यास आनंद होत असेल तर तो अवश्य होऊं द्यावा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP