Dictionaries | References द दिमाख Script: Devanagari Meaning दिमाख A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Haughtiness, superciliousness, inflation, airs of consequence. दिमाख Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Haughtiness, inflation, airs of consequence. दिमाख मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ऐट , गर्व , डौल , तोरा , थाटमाट , भपका , मगरुरी , निजास , रुबाब . दिमाख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मगरुरी ; तोरा ; डौल ; गर्व ; भपका . देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिर्याऐसी केवी गारगोटी । - तुगा ३८५१ . [ अर . दिमाघ ]०चोट्टा वि. ( ना . ) गर्विष्ठ ; अहंमन्य .०दार वि. १ चढेल ; डौली ; मगरुर . २ ( ल . ) अतिशय सुरेख ; डौलदार . [ फा . ] Related Words दिमाख लवडी आणि कानांत कवडी दिमाख घरांत नाही लोटा, दिमाख मोठा दिमाख दाखवणे दिमाख भारी, खिस्त्या दारीं दरसन थोडा, दिमाख बडा नकटावडा, दिमाख बडा नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा पोटाला टाच आणि बाहेर दिमाख show off flaunt swank ostentate flash वकर थोडा, दिमाख बडा वकूफ थोडा व दिमाख बडा मिरवा मिरविणें नेफारा मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची दुजाख मिजास ज्याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्हणतो करा माझ्या पटक्याचें मोल पतिव्रता राख (साख), नवरे झाले लाख घरां ना तीन तांदुळ, सान्नां उकडूं सोता रांडूळ छानछोकी नक्षा उतरविणें नखांबोटांवर काम करणें नाकाला जीभ लावणें टेंभा मिरवणे टेस नाकानें वांगें सोलणें लांब लांब कासौटें। मिरविती आंबुलियां पुढें नाक वर असणें नाक वर करणें नाक वर करुन चालणें दुरदुर उरमटणें कण्या खाऊन मिशांस तूप लावणें मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची मान वर करणें मान वर काढणें गांड फाडणें दसघर भीक मांगना और एक मशालजी रखना जांवई डौल चलॅकार बांक, आनि चलयेकार थरकांप तुराटी नाही गांड खाजवायला आणि आमंत्रण सगळ्या गांवाला पटयाचा हात फिरविणें धजरा अकडणे अयट अयटा अयटी गची पीडा गची बाधा काय पण थाट, अन् पाण्याला फुटका माठ गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा तौर नेव्हारा पत्रास पुढें तिखट, मागें पोचट सोंवळें झालें दाट, खाटकाच्या घरावरुन वाट नक्षा अकड अक्कड आपला टेंभा चालविणें आपला टेंभा मिरविणें उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी उसण उतरणें बठयाचं बठया नि डिवरा मोठा बदिमाख थटणे चगण्या टुमटाम टुमठाम गमजा खरमस्ती उपासमातगा कांग बाई लाल, घरी चौघांचा माल उसन ऐट रांक तेगार नाकानें वांगीं सोलणें तोरा आडंबर मिजास ताठा नक्शा उसणव उसणावळ भपका डवला नक्का लावण्य काल मेला आणि आज पितर झाला बुडूख तऊर उसण बू मिजाज चमन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP