Dictionaries | References

दाखविणें

   
Script: Devanagari
See also:  दाखवणें , दाखिवणें

दाखविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dākhaviṇēṃ v c To show, exhibit, explain, point out, lit. fig.

दाखविणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Show, exhibit, explain, lit. fig.

दाखविणें     

सक्रि , १ ( अक्षरशः व लक्षणेनें ) ( एखादा जिन्नस इ० दुसर्‍यास ) दिसेल , दृष्टीस पडेल असा करणें ; दर्शविणें २ ( खेळ , नाटक , तमाशा इ० ) प्रेक्षकांच्या नजरेसमोर करणें . ३ ( खेळ , नाटक , तमाशा इ० ) प्रेक्षकांच्या नजरेसमोर करणें . ३ ( एखादी गोष्ट कोणेकास ) प्रत्ययास आणून देणें ; समजावून , विशद करुन सांगणें . [ सं . दर्श्‍ ; प्रा . दक्ख ]

दाखविणें     

दाखवायचे दांत निराळे, खाण्याचे निराळे
‘ खायचे दांत निराळे०’ पहा. बाहेरून एक्व आंतून एक अशी वृत्ति.
विक्षिप्त ३.६८.
टिसू ५६.

Related Words

बाऊ दाखविणें   मधाचें बोट दाखविणें   मांडी दाखविणें   (अंगचें) पाणी दाखविणें   पुरावा दाखविणें   बू दाखविणें   ब्रह्मदर्शन दाखविणें   गुण दाखविणें   बडगा दाखविणें   आकार दाखविणें   दैना दाखविणें   नाड दाखविणें   आपुलकी दाखविणें   काशीची वाट दाखविणें   पेंडीचा खडा दाखविणें   प्रजापति दाखविणें   अंग दाखविणें   धत्तुरा दाखविणें   हात दाखविणें   सूर्याचीं हरणें पिलें दाखविणें   सूर्याचे घोडे दाखविणें   अंगठा दाखविणें   अंग न दाखविणें   अंबोण दाखविणें   अगोट दाखविणें   खरा स्‍वभाव दाखविणें   गजदांत दाखविणें   एखाद्याकडे बोट दाखविणें   बाऊ करुन दाखविणें   बगल दाखविणें   बत्तिशी दाखविणें   बयाज दाखविणें   बयाद दाखविणें   बू बाहेर दाखविणें   बैल गाईस दाखविणें   बोट दाखविणें   भय दाखविणें   मिडवा दाखविणें   दांत काढणें, दाखविणें   दाखविणें   दुसर्‍याचें घर दाखविणें   दुसर्‍याचे घर दाखविणें   जानव्याची ब्रह्मगांठ दाखविणें   चौदावें रत्‍न दाखविणें   चांदोबा दाखविणें   चुलीजवळ शौर्य दाखविणें   टिवल्‍या बाव्हल्‍या दाखविणें   ढुगण दाखविणें   अहोपुरुषिका दाखविणें   धाक दाखविणें   धूप दाखविणें   धोंडापाणी दाखविणें   नरकाची वाट दाखविणें   पटकी दाखविणें   देहीं देवपण दाखविणें   पराक्रम दाखविणें   पाठ दाखविणें   पाडा दाखविणें   पाणी दाखविणें   पाताळ दाखविणें   पाय दाखविणें   लवडा दाखविणें   हिंगू दाखविणें   हिंगो दाखविणें   शिकारोखा दाखविणें   शिरातुरा दाखविणें   शिरातोरा दाखविणें   वळू दाखविणें   वांकडें दाखविणें   वांकुल्या दाखविणें   वांकोल्या दाखविणें   लाल कंदील दाखविणें   लाल दिवा दाखविणें   लाल बावटा दाखविणें   हिरवी झेंडी दाखविणें   (देवाला) भोग चढविणें   (देवाला) भोग लावणें   घोडी भरविणें   मन मोठें करणें   नाकाला जीभ लावणें   बाड झोंकणें   बाड लावणें   बावटया हाकारणें   बावटा हाकारणें   बेबावचें   मांडी उघडी करणें   रवाव कसणें   मधाचें बोट लावणें   दर्शन देणें   नाक मुक्यापुंढे खाजविणें   वेष्ट लावणें   वेष्ठ लावणें   खंडे करणें   बॅबावचें   बेष्ट लावणें   मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची   ज्‍याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्‍हणतो करा माझ्या पटक्‍याचें मोल   नाक खाजविणें   पाण्यावर घालणें   पाण्यावर नेणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP