Dictionaries | References द दबडगा Script: Devanagari See also: दबडका , दबडघा , दबडशा Meaning दबडगा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 fig. A press or urgency of business. 3 A vehement and vociferous rating, scolding, or abusing. दबडगा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. एकसारखी गर्दी , कामाची घाईगर्दी , पाहुण्यांची येजा , लोकांचे वारंवार येणे . दबडगा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ कामांची धांदल ; एकसारखी गर्दी ; लोकांची , पाहुणे इ० ची सारखी ये जा . २ ( ल . ) कामाची निकड . ३ जोराचे , मोठ्या आवाजाचे खडसावणे . [ दबणे ? ] पु. १ कामांची धांदल ; एकसारखी गर्दी ; लोकांची , पाहुणे इ० ची सारखी ये जा . २ ( ल . ) कामाची निकड . ३ जोराचे , मोठ्या आवाजाचे खडसावणे . [ दबणे ? ] Related Words दबडगा रबडगा धबडशा धबडगा मार भूत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP