Dictionaries | References द दंपती Script: Devanagari See also: दंपति , दंपत्य Meaning दंपती हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दंपति दंपती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pop. दंपत्य n A married pair, husband and wife. For दंपत्यपूजन-भोजन &c. see under दंपति. दंपती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m दंपत्यn A married pair, husband and wife. दंपती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. जायापती , जोडपे , नवराबायको , पतिपत्नी , मेहुण ;ना. जोडी , दुक्कल , द्वय , युग्म , युगुल . दंपती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. नवरा व बायको ; लग्नाचे जोडपे ; मेहूण . [ सं . ] स्त्री. नवरा व बायको ; लग्नाचे जोडपे ; मेहूण . [ सं . ]०कलह पु. १ नवराबायकोचे भांडण . २ ( यावरुन ल . ) गोंगाटाचे व रागाचे पण पोकळ भांडण ; अकांडतांडव .०कलह पु. १ नवराबायकोचे भांडण . २ ( यावरुन ल . ) गोंगाटाचे व रागाचे पण पोकळ भांडण ; अकांडतांडव .०पूजन न. धार्मिक विधीच्या समाप्तीस केलेली ब्राह्मण पतिपत्नींची पूजा ; उमामहेश्वर किंवा लक्ष्मीनारायण यांच्याप्रीत्यर्थ , वस्त्रालंकार इ० उपचारांनी केलेले ब्राह्मणदंपतीचे पूजन .०पूजन न. धार्मिक विधीच्या समाप्तीस केलेली ब्राह्मण पतिपत्नींची पूजा ; उमामहेश्वर किंवा लक्ष्मीनारायण यांच्याप्रीत्यर्थ , वस्त्रालंकार इ० उपचारांनी केलेले ब्राह्मणदंपतीचे पूजन .०भोजन न. ( देवतेप्रीत्यर्थ किंवा व्रतसांगतासिद्ध्यर्थ ). ब्राह्मण पतिपत्नीस दिलेले वाण .०भोजन न. ( देवतेप्रीत्यर्थ किंवा व्रतसांगतासिद्ध्यर्थ ). ब्राह्मण पतिपत्नीस दिलेले वाण . Related Words दंपती man and wife married couple marriage जंपती नवरा कोल्हा, बायको हाल्या नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी connubial घरौते conjugal गयावळ दांपत्य ओवर राशा pair couple सत्यवती कल्माषपाद Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP