Dictionaries | References त तोलणे Script: Devanagari Meaning तोलणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun तोलण्याची क्रिया Ex. तिचे तोलणे अचूक असते. HYPONYMY:जव ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वजन करणेWordnet:kasتوول kokजोख malഅളവ് sanतोलम् telతూకం urdتول , وزن See : वजन करणे तोलणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. अंदाजणे , काटयावर घालणे , किंमत ठरवणे , जोखणे , महत्त्वाचा / लायकीचा अंदाज करणे . तोलणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ वजन करणे ; जोखणे . २ मनाने , बुद्धीने ( एखाद्या पदार्थाची , व्यक्तीची ) किंमत , महत्त्व , लायकी , वजन इ० ठरविणे ; अंदाजणे . ३ ( एखादे कार्य इ० एखाद्यास ) झेंपणे ; तडीस नेण्याचे सामर्थ्य असणे ; आटोक्यांत असणे ; चांगल्या रीतीने करतां येणे ; पेलणे . तुमच्याने तोलवेल तेवढेच घ्या . ४ तुलना करणे ; ( दोन जिन्नस , व्यक्ती इ० ची परस्पराशी ) तुळणे . जिंकी कपटी जी श्रीद - श्रीशी विशंक तोलावी । - मोसभा ४ . ११ . - अक्रि . ( अक्षरशः व ल . ) ( दोन पदार्थांत ) तुलना करणे . [ सं . ] तोलीव - वि . १ वजन केलेले ; तोललेले ; जोखीव ; याच्या उलट मोजीव ; मापीव . २ ( ल . ) मोजके ; परिमित ; माफक ; योग्य प्रमाणांत असलेले . [ तोलणे ] Related Words तोलणे जोख तोलम् توول तोलणे जाणे তুল্যতা જોખાવું எடைப்போடு तौलाना તોલ ਤੋਲ तौल അളവ് తూకం ਤੋਲਣਾ எடை తూచుట ತುಲನೆ ಮಾಡು ଓଜନ تولُن ওজন করা ತೂಕ തൂക്കുക जोखप वजन ମାପିବା মাপা জোখা सुनाय वजन केले जाणे तुलणा वजन करणे तुकाई तुळणे weigh तूक poise तुळणी रेलणे तुळणा तुकणे वड balance तुलना तिखट ढकलणे तुल्य Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP