Dictionaries | References त तेथें Script: Devanagari Meaning Related Words तेथें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Up to that place or time. तेथें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad There. तेथवरीad Up to that place or time. Related Words पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥ बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया जेथें खीर खाल्ली, तेथें राख खावी काय? जेथें व्याप, तेथें संताप पत्रावळ तेथें द्रोण जेथें दगड तेथें धगड अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी नगार्याची घाई, तेथें टिमकी तुझें काई नगार्याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई लवण तेथें जीवन कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्यावें ऐशीं तेथें पंचायशीं बहुतांचें जमलें मत, तेथें थोड्यांचें नाहीं चालत बायकोशीं चांगलें तर मन तेथें रमलें बाया बापड्यांचा जमाव तेथें गप्पांचा सुकाळ बाहेरगांवीं गेलों धंद्याला, तेथें दैवानें हात दिला फुलें विकलीं तेथें गोवर्या विकाव्या लागणें फुलें विकलीं तेथें शेण्या विकाव्या लागणें फुलें वेंचलीं तेथें गोवर्या विकाव्या लागणें फुलें वेंचलीं तेथें शेण्या विकाव्या लागणें बुवा तेथें बाया आणि ब्रह्म तेथें माया भय आहे, तेथें जय नाहीं राहाणें ज्या घरीं, तेथें करावी लागे उस्तवारी रेडा रुसला तेल्यावरी, तेथें कोण निवाडा करी मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला माझें नांव लाड, जेथें पडेल माझें हाड, तेथें साडेतीनशें गांव उजाड माय कापी गळा, तेथें कोण रक्षी बाळा भुताच्या भयानें घेतलें रान, तेथें भेटला बडा सैतान यक्षगंधर्व थबकेल तेथें मूर्ख खुशाल धडकेल युक्ति तेथें मुक्ति येथें उभी तेथें उभी, माझें नांव चांदबीबी महा पुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे राहती॥ येती सिंधुच्या लहरी। नम्र होतां जाती वरि गळापडूं काम, तेथें खर्चे पदरचा दाम दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा दुधाला गेली तेथें कांटे खायला राहिली जावा तेथें दावा, सवती तेथें हेवा जावें तेथें डोक्यावर दिवस जिवा ठाई जीव नसतो, प्रीत लागते तेथें असतो जुलूम चालतो तेथें शहाण्याचा वेडा होतो जेथें अजमत तेथें करामत जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें जेथें आशा नाहीं, तेथें यत्न व्यर्थ जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार जेथें क्रोधाची चढती, तेथें बुद्धीची पडती जेथें गांव तेथें महारवाडा जेथें गांव तेथें म्हारवाडा जेथें गुण्यागोविंदाचे काम, तेथें वस्ती करी प्रेम जेथें जमात, तेथें करामत जेथें जावें, तेथें डोईवर दिवस जेथें जावें तेथें नांगरास पाळ जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी जेथें तेथें जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत जेथें दृष्टि, तेथें वृष्टि जेथें धनिकाचा सत्कार, तेथें सुजनाचा थोडा आदर जेथें नख नको, तेथें कुर्हाड (लावणें) कशाला जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा जेथें पाऊल टाकण्याला देवदूत भितात, तेथें संचार करण्याला मूर्खाला काहीच वाटत नाहीं जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल जेथें प्रीति, तेथें भीति जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें जेथें फार देती, तेथें फार इच्छिती जेथें फुलें विकलीं तेथें कां गोंवर्या विकायच्या जेथें फुलें वेंचली तेथें शेण्या वेंचण्याची वेळ येणें जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही जेथें बाव, तेथें तान्हेल्यांची धांव जेथें बुद्धि, तेथें शांति जेथें भाव, तेथें देव जेथें मनुष्य तेथें द्रव्य, द्रव्य तेथें लक्ष्मी, लक्ष्मी तेथें परमानंद जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं जेथें मुडदे, तेथें गिधाडें जेथें मुत्सद्दीपणा हरतो, तेथें सेनापतीचें कार्य सुरू होतें जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा जेथें रत्नें वेंचलीं तेथें गोवर्या वेंचणें जेथें राजाचा शिक्का, तेथें नाहीं धरमधक्का जेथें राज्यकारभार, तेथें दरबार जेथें लढाई चालती, तेथें कायदे बंद होती जेथें विश्र्वास, तेथें करावा वास जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुष्काळ जेथें संतोष तेथें समाधान जेथें संशय वचका, तेथें दोष पका जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी जेथे केरसुणी फिरे, तेथें लक्ष्मी ठरे जेथे गुण तेथें आदर जेथे जावें, तेथें नांगरास फाळ जेथे दृष्टि, तेथें सृष्टि जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे जेथे मिळाल्या दोघी तिघी, तेथें निघे उगी दुगी जैसा भाव असे जेथे। तैसा देव वसे तेथें।। ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार। ज्याचें मरण ज्या ठायीं, तेथें जाई आपले पायीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP