Dictionaries | References त तू Script: Devanagari Meaning तू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tū pron Thou. Pr. हूं तर भांडीं घांस तू Do thou it then. Used when some unpleasant business is proposed to be done. तू मी करणें To thee and thou. Also तू मी वर येणें Pr. केलें तुकां झालें माकां or तूस करायाला गेलें तर मस कसें आलें Evil designed for thee is fallen upon myself. तू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सना . द्वितीयपुरुषी सर्वनाम ( एव . ) [ सं . त्वम ; प्रा . तुमं . फे . जिप्सी तू , तुमेन ] ( वाप्र . ) तू मी करणे , तू मी वर येणे = हमरीतुमरीवर येणे . म्ह ० १ हूं तर भांडी घास तूं = सुखावह न होणारे असे काम करण्यास सांगणे . २ केले तुका झाले मकां , किंवा तूस करावयाला गेले तर मस कसे आले = तुझे वाईट करावयाला गेलो तो उलट माझेच वाईट झाले . Related Words तू तू-तू मैं-मैं w-a-y technique फांदोफांद तोरा मिरवणे जगधाम तुनं diffusion pressure deficit तुकारना अरेतुरे करणे खात्रीने मावळत दुकटा जेव्हा दक्षिणमुखी शंख जमेकाई डॉलर ट्यूनिशियाई दिनार ठेवपत्र तावदारणे तिखारणे अधिकारवाणीने साळकेगोळके वालडाळ विश्वाभिराम वेळोवेळी सरसणें निःसंकोच उतावळा होणे बहुतेक जास्तीत जास्त दचकवणे जागमूद तारनळा तुपल अस्ताव्यस्त करणे अमका-तमका अवाक्षर बोलणें न्यूनवचन नामिबियायी पिशिल्ल्या पोरा काय कशीं? पोर्तुन माका हाय कर्शीं प्राप्त करणे वीरु वाजता सुश्रांतणें yourself खाइरा गनिमात कधीच नाही कमाईचा हीन एक चतुर्थांश बापजन्मांत मापाड्या मापारी भिजणे भूमिभार रडवणे मध्यम पुरुष चडफडणे ताटुक अज्ञानबुद्धि नपेक्षां पिसणे mulberry लपवणे लेंकुरछंद सिद्धसाधनदोष सुखेनैव सत्त्याहत्तर शतंभीष्म कसकसा तेव्हा वापसणें खुडबुड कण्वमत् काळाउन्हाळा कावसा फत्तर फसवणूक मेणाचा म्हणविणें मागे लागणे मघां मसणा जन्मकर्म डोक्यांत राग घालणें तत्त्वमसि तहान लागल्यावर विहीर खणणें तहान लागल्यावर विहीर खोदणें कोंपरा कुस्करणे अजादुजा अतिशयोक्त नीचपणा द्वितीय पुरुष प्रयोजनवती लक्षणा सुट्टे करणे विरूढणें वेळणेवारचा सुमसाम सोनपापडी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP