Dictionaries | References त तुझ्या हाताला का इंचु डसला होता? Script: Devanagari Meaning तुझ्या हाताला का इंचु डसला होता? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) सुनेने काम न करतां ते कुणा दुसर्याकडून करवले तर सासू सुनेस म्हणते. तुला करायला काय झाले होते या अर्थी. तु०-तुझे हात का केळी खावयास गेले होते ? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP