Dictionaries | References त तिरपीट Script: Devanagari Meaning तिरपीट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तारांबळ तिरपीट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Exhaustion; consternation.तिरपीट उडणें To be bewildered. तिरपीट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. शीण ; थकवा . २ त्रेधा ; गडबड ; धांदल ; तारंबळ . [ त्रिपथ ]०उडणे त्रेधा उडणे ; गोंधळ होऊन जाणे . तिरपीट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तिरपीट उडणें[तिरपीट=त्रिपथतीन वाटा] वामनाने बळीजवळ त्रिपादभूमि मागून जेव्हा तीन खंडे व्यापिली तेव्हां बळिराजा घाबरला. या कथेवरून किंवा पुढे तीन वाटा फुटत असल्या म्हणजे जो घोटाळा होतो त्यावरून धांदल, तारांबळ, गोंधळ उडणें. त्रेधा उडणें, पहा. ‘‘ ‘तूं खरं सांगितलंस तर बरं, नाही तर मी तुला पोलिसांत गुदरून देईन!’ इतके दरडल्यावर मग काय विचारतां? पंड्याजीची तिरपीटच उडाली.’’ -जग हे असे आहे. Related Words तिरपीट कांकटणी कांकडणी तारकीट हलबंडया हलबिंडया हलबेलंडें कुतरओढ फेंफें उडणें फेंफें होणें फेफे उडणें फेफे होणें तरफडा कुतरतोड कुतरवोढ चकाभूल हबेलंडी उडणें हलबालेंडी हलबेलंडी गेंगाणें फजिती गुडाका गेंगणें त्रेधा तारांबळ तारंबळ गडबड अंड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP