Dictionaries | References त तांदुळ Script: Devanagari See also: तांदूळ Meaning Related Words तांदुळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुअव . १ एक धान्यविशेष ; भात कांडून , साफ करुन काढलेले दाणे . २ हरीक , राळा , वरी , बरटी , सावा , कांग इ० काचे भाताच्या तांदुळाप्रमाणेच तूस काढून साफ केलेले दाणे . ३ उपासाच्या दिवशी फराळाकरिता , ( साळीचे ) तांदूळ तुपावर भाजून नंतर शिजवून करतात तो भात ; सोजी , धान्यफराळ . ४ तांदुळाच्या आकाराचे सोन्याचे मणी . हे ओंवून तांदळीपोत करतात . तांदळीपोत पहा . ( तांदूळ शब्दाचा एकवचनी उपयोग केल्यास एक दाणा असा अर्थ होतो . ) [ सं . तंडुल . ] उकडे , उपजे तांदूळ - पु . ( हेट . ) भात प्रथम उकडून नंतर तयार केलेले तांदूळ . सुरय तांदूळ - पु . ( हेट . ) भात न उकडता कुटून तयार केलेले तांदूळ .०गोटा पु. १ ( व्यापक . ) तांदूळ आणि इतर सर्वसामन्य धान्ये . २ तांदुळाचा दाणा . [ तांदूळ + गोटा = दाणा ]०धुणी रोवळी - स्त्री . तांदूळ धुण्यासाठी केलेली बांबूची , पितळेची टोपली .०मांडा पु. ( बे . ) तांदुळाचे पीठ , दूध व साखर यांची तयार केलेली आंबोळी . तांदुळी हलवा पु . खांडव्याच्या वड्याप्रमाणे पक्वान्न ; तांदुळापासून केलेले एक खाद्य ; तांदूळ भिजत ठेवून चुरुन ते मऊसे शिजल्यावर त्यांत नारळाचे दूध , दालचिनी , खिसमिस घालून ढवळतात व त्याला तुपाचा हात देतात . हे मिश्रण घाटून बरेच जाड झाल्यावर तुपाचा हात लावलेल्या ताटासारख्या पसरट भांड्यांत ते ओततात व थापून त्याचे सुरीने तुकडे करतात . ( असे खाद्य ). - गृशि १ . ४१८ . Related Words घरां ना तीन तांदुळ, सान्नां उकडूं सोता रांडूळ भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं तांदुळ कुट तांदुळ घुडया दीडतांदुळ कबूतांदूळ सुरई पीक किंचित्दान न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा घुडा पसण्यापुतें सुरइ एक्क भात्ताक एकु तांदुळु, हें तत्व कळना जाल्यारि गोंदळु एक्का भात्ताक एकु तांदुळु कुटरा विरणा उमळवटी कुरमुरी खिचडा उकडा अंबेमोहोर बेंबीचें उखळ झालें मरुंक लागल्यार चेडे उरनात, आनी जेंवक लागल्यार मुडे उरनात तंबीट बेंबीचें उखळ होणें देकार सुरई अंबेमोहर अंबोळी बोम रोंवळी कोरान्न कुरमुरा केदारी शीत शिज्जुनु पेज जल्ली जिवसा कडंग कैली रोवळी ओलांडा कुरवंडी व्रीहि धान कांडण ओघळणें ओदन खरकटा वरव धान्य भात खिचडी खीर काय गळतें, तर तोंड गळतें ओंटी खडी खळ ओटी केवळ वार कौल गौर कोरडा केवल शिव ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ نَژن وول نَژَن وول نَژی نَس نِسار نَساوُ نساؤو نس بندی نَسبٔنٛدی نس پھاڑ نَستا نستالیٖک نسترنگ نسترنٛگ نستعلیق نَستہِ روٚس نَستہٕ سۭتۍ وَنُن نَستہِ کِنۍ وَنُن Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP