Dictionaries | References त तडाखा Script: Devanagari See also: तडाका Meaning Related Words तडाखा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 rapid and vigorous, loud-sounding, or of imposing show. See under धडाका the distinction drawn betwixt this word and that. एकातडाक्यानें At a stretch; at a go or run; by one vigorous and unpausing effort. तडाखा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A sounding blow. Bustle. Vehemence. Severity. तडाखा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : वार तडाखा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( चाबकाची , काठीचा ) रपाटा ; फटकारा ; रट्टा ; ठुसा . २ ( पाऊस इ० कांचा ) जोराचा मार ; सडसडून पडणे ; संतत वर्षाव . ३ ( तोफा , बंदुका इ० कांचा ) धडाका ; धडधाकट ; भडिमार ; दणाणणे ; खणका . ४ ( एखाद्या मोठ्या कार्यात होणारी ) गडबड ; धांवाधांव ; गलका ; धामधूम . ५ ( लढाई , वादळवाद इ० चा ) जोर ; आवेग ; आवेश ; तीक्ष्णता ; झपाटा ; धडाका . भीष्म - श्वेताश्वांचा निरुपम मज वाटला तडाखा तो । - मोभीष्म ६ . ४६ . अतिरेक ; तीव्रता ; कडाका . उदा० थंडीचा - उन्हाचा - पावसाचा - वार्याचा - नदीचा तडाखा . ७ सपाटा ; संततपणा ; दीर्घोद्योग उदा० पढण्याचा - म्हणण्याचा - अध्ययनाचा - गाण्याचा - तडाखा . ८ वेग . तडाका हा शब्द नेहमी जोर , घाई , आवेश , आवाज व ढब इ० नीं युक्त अशी गति दाखवितो . हा शब्द व याच्या समानार्थी धडाका हा शब्द यांतील फरक धडाका शब्दांत पहा . [ ध्व . तड ; गु . तडा ] ( एका ) तडाक्याने - एका सपाट्यांत ; जोराच्या एकाच प्रयत्नाने एकदम ; एका दमांत . Related Words तडाखा अंगांत भरजरी अंगरखा आणि पायाला उन्हाचा तडाखा कायद्याचा कडाका, जुलमाचा तडाखा कडकावणी चटकाणी हाणणे ठोंसा पटकी खाणें सन्नटा घोशा लावणें चोन जर्ब टपूरा टपोर कुमका भावखाड लूक रामटोमणा हंता घायटा लूख सन्नाटा चटकणी टोला brunt striker असंतुलित बल तकस कुतका रबेता रबेदा तृतीय प्रकृति होणें धोपाटी शिबका घुस्सा ठसठोंबरा धपकावणे धपकाविणे धप्प धप्पा धमाटा लत्ता percussion घुसा टपूर ठोसा ढोसरा दणकाहलका लुख शिपका सटका रट्टा झपाटा डंख अखेरी घसका सुंसाट सुसाटा झटक झडाका खोबणी टिकोरा डंश तडवा तडाका काकांडा उग्रम रबेत रबेद हणणें घसरा रट्या सनाट सनाटा सुसाट चडक चडकण चडकणा चडकणी चडकाणी चपेट टिकोरणें टिकोरें ठांका ठाका ठोकर तडका smash कडाड अरबा सपाटा सप्पा सप्फा झटकारा कडाखा दणका धडाका fury खोबण असडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP