Dictionaries | References ढ ढुंकणे Script: Devanagari Meaning ढुंकणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : डोकावणे ढुंकणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. मुद्दाम पाहणे ; डोकावणे ; डोके खुपसून , पुढे काढून पाहणे . ढुंकून - क्रिवि . १ मुद्दाम डोके पुढे काढून , खुपसून . ( क्रि० पाहणे ). २ वळून ; डोकावून . म्या त्याजकडे ढुंकून पाहिले नाही . [ हिं . ढुंकना = झुकणे ] ढुंकून न विचारणे - बिलकूल दुर्लक्ष करणे . [ टोकावणे , अथवा डोके ] Related Words ढुंकणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP