Dictionaries | References ढ ढवढवणे Script: Devanagari Meaning ढवढवणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( राजा . ) नासणे ; चक्काचूर होणे ; विफल होणे ; फिसकटणे ; फसणे ; चुलीत जाणे ( हाती घेतलेले काम इ० ). आम्ही देवालयाचे काम आरंभिले होते ते ढवढवले . २ नाहीसा होणे ( अधिकार ). त्याची मामलत ढवढवली . [ ढवढव ] Related Words ढवढवणे ढौढविणे ढौढव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP