Dictionaries | References ठ ठेंच Script: Devanagari See also: ठेच Meaning ठेंच A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Striking of the foot against a stone. v लाग. Pr. पुढल्या मनुष्यास ठेंच लाग- ली म्हणजे मागला हुशार होतो. 2 fig. A loss or damage. 3 Thronging or pressing. 4 fig. of Sig. I. With लाग in. con. Learning a lesson; receiving a rude hint. ठेंच Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Striking of the foot agains: a stone. A loss or damage. Thronging or pressing. ठेंच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ठोकर ; दगड इ० कास पाय अडकणें . ( क्रि० लागणें ). २ ( ल . ) तोटा ; नुकसान ; हानि . ३ गर्दी ; भीड ; फार दाटी . ठेंच लागणें - अद्दल घडणें ; धडा शिकणें ; वाईट अनुभव मिळणें . [ घ्व . हिं . ठेस ]०भरणें ( आगरी ) लग्नांत उंबर्यास हळदकुंकू लावणें . - बदलापूर ३५ . म्ह० पुढच्यास ठेव मागला शाहणा = पुढल्या मनुष्यास ठेच लागली म्हणजे मागला हुषार होतो . Related Words पुढच्यास ठेंच मागचा शहाणा पुढच्यास ठेंच मागचा सावध पुढच्यास ठेंच मागचा हुशार पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे ठेंच आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) एक ठेंच खाई तो बावन बीर होई, बावन ठेंचा खाई तो गद्धा होई एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल ठेंच लागणें ठेंच लागल्यावांचून स्मरण होत नाहीं पुढच्यास ठेंच, मागचा शाहाणा ठेंसाळणें ठेंसळणें ठेंचाळणें ठेंस ठेंसणें ठेंसा खुबुट ठेंगळणें नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता पदराला खांच पडणें पदरास खांच पडणें अंधळें होणें मरजसत्ताक्का दुसर्याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें अटकळल्या देवा दंडवत सहज पडो, दंडवत घडो चेंच अटकळल्या देवास दंडवत एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे बावनबीर असंभवदुक्तिक दोष दुसर्याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन पायु आदल्ले तावळि आम्मा उगडासु अक्कल विकत घेणे कानाला खडा लावणें ठेंगाळणें निराशेची दूर दृष्टि, आशेची हाव मोठी पुढच्यामुळें मागला शहाणा शिष्य पडला, गुरु अडला ठेच चांचरत जाणें आंठोळी पुढचा पुढला पुढील चांचरणें चाचरणें अद्दल झट बावन्न चट्टा बावन ठोकर अड लागणे ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ نَژن وول نَژَن وول نَژی نَس نِسار نَساوُ نساؤو نس بندی نَسبٔنٛدی نس پھاڑ نَستا نستالیٖک نسترنگ نسترنٛگ نستعلیق نَستہِ روٚس نَستہٕ سۭتۍ وَنُن نَستہِ کِنۍ وَنُن نَستِہ ہُںٛد نستہِ ہُنٛد پھٮ۪پُھر نستہِ ہٕنز أڑِج نسخہ نَسَری نسل نَسل نَسٕل Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP