Dictionaries | References ठ ठार { ṭhārḥ } Script: Devanagari Meaning Related Words ठार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An emphatic particle qualifying verbs, and expressing suddenness and completeness of loss, ruin, or destruction: corresponding to Outright, smack, clean, quite. Ex. त्यानें त्यास ठार मारलें He killed him on the spot; सालमजकुरीं त्याचा व्यवहार ठार बुडाला This year his whole business is smashed; त्या व्यापारांत तो ठार बुडाला He lost every penny in that concern. तीं दोन घरें जळून ठार झालीं Those two houses were burned to ashes. पाण्यानें त्या शेताचे बांध ठार फुटले &c. ठार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad An emphatic particle expressing suddenness and completeness of loss, ruin, or destruction.Outright, smack, clean, quite. ठार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अगदी , मुळीच ( नकारात्मक );क्रि.वि. संपूर्ण , सर्वथा . ठार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : सर्वस्वी ठार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ ( क्रियापदाचा गुणदोष दाखविणारें जोरदार क्रिवि . अव्यय . ज्यावेळेस करावयाची असेल तेव्हां हें योजतात ). ताबडतोब ; जागचेजागीं ; अगदीं ; मुळीच . ( क्रि० मारणें ; करणें ; होणें ; इ० ). सालमजकुरीं त्याचा व्यवहार ठार बुडाला . तीं दोन घरें जळून ठार झालीं . पाण्यानें शेताचे बांध ठार फुटले . २ मारलेला ; बुडलेलें . [ हिं . ] ठार A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 ठार rime, KātyŚr. xv, 4, 38 Sch. ठार The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 ठारः [ṭhārḥ] Hoar-frost. Related Words अपघात सुवातेचेरूच मरप ठार होणे ठार ആടി നടക്കുക आली तार, झाला ठार ठार करणे ठार मारणे slay शेतकर्याची उसणवारी, त्याला ठार मारी dispatch murder bump off polish off संवयी ह्या सहज लागतात व वाईट संवयी ठार मारतात remove hit off मुडदा पाडणें नरडीला हात देणें यमपुरीस पाठविणें नरडणे सदनास पाठविणें कंठनाळ चिरणें यमसदनाला पाठविणे डोक्यांत दगड घालणें निकाल लावणें strangulate कांकण फोडणें गारद होणें नरडीं दाबणें नरडी दाबणें निपातणे लेखण्या करणें सुळीं देणें नर्डणे गरदन गर्दन उद्धड घातपात करणे घामणें रांगवळी करणें रांगोळी करणें भांडयाच्या तोंडीं उडविणें भांडयाच्या मुखीं उडविणें जिवाचा घोंट घेणें जिवावर उठणें जर्ब चेंगराचेंगरी नरडी घेणें नरडी डें फोडणें नरडीस नख देणें नरडें घेणें निझामाबाद निर्दयपणे पाणी पाजणें पायीं बांधणें पुरा होणें लुचक वीरहंता सोळावा संस्कार करणें स्वर्गास पाठविणें हंता कपाळमोक्ष करणें राक्षसीण मारून टाकणे अतिरेकी अवाक्षर बोलणें नरडीला नख लावणें नरडीला हात घालणें निकृंतणे हत्तीच्या पायीं देणें कंठस्नान घुस्मारणें बिजन मुड्दा गळ्याला नख लावणें गारपीट जबा जबे डोई मारणें खपवणें पळपुटा पाणी मागूम न देणें शाका करणें सूदणे अंतरमाळ काम काढणें अक्षयकुमार आटवणें कांबाटणें कंठस्नान घालणें मुडदा मुर्दा मादवान गारत गारद दापणे तारकासुर खपवणे खपविणें कुस्त Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP