Dictionaries | References ट टेकणें Script: Devanagari See also: टेंकण , टेंकणें , टेकण , टेकावणें Meaning टेकणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 .; as मरायास टे0 or टेकावणें To lie on the point of death; बाळंत व्हायास टे0 or टेकावणें To be on the point of delivery--a female. टेकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t To rest; to place on a support. To rest, repose, lay, place (one's hopes or expectations, a business or an affair).v i To recline or lean against, and fig. to rely upon. To be on the point of death, delivery. टेकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. ( एखादी गोष्ट ) पूर्ण होण्याच्या बेतांत येणें ; अगदीं जवळ जवळ येणें . बेतांत असणें . मरायास - बाळंत व्हावयास टेकणें - टेंकावणें = मरणोन्मुख होणें , अगदीं बाळंत होण्याच्या बेतांत असणें .स.क्रि. १ आधारानें ठेवणें , राहणें . २ ( ल . ) एखाद्या धंद्यावर , कामावर आशेनें अवलंबून राहणें ; भरंवशावर असणें ; खटपट न करतां विसंबून राहणें . ज्या त्या गोष्टींत सरकारावर जी टेंकण्याची त्यांस सवय लागली - नि ४३१ . ३ - अक्रि . आधार घेणें ; अंग टाकणें ; ओटंगणें ; ठेपणें ; रेलणें ; ( ल . ) अवलंबून राहणें . ४ ( ल . ) प्रवृत्त होणें . आथिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणूनि व्यभिचारा टेकलिणें । - तुगा ३०२ . [ हिं . टेकना ] न. टेंकू ; टेंका ; आधारभूत पदार्थ . [ हिं . टेकना ] Related Words डोके टेकणें टेकणें पंथास टेकणें हात टेकणें अंग टेकणें गुडघे टेकणें (एखाद्यावर) कपाळ टेकणें डोई टेकणें बूड टेकणें मरणाच्या टेकणें मेटेखुंटीस बसणें ओणखुचें मरीस येणें जाणें कुयें मेटें टेंकणें पश्चिमत्तानासन उद्धट्टित उद्धट्टितपाद अलातआकाश अलातचारी मेटें घालणें प्रकृति तोळामासा होऊन राहणें हातटेकीला येणें आडय कुट्ट करण टेकावणें मांडीचें उसें करणें मांडीवर मान ठेवणें उद्वृत्तआकाशचारी खोलो आडव वोटंगण कलणें उठवणूक ओठंगणें मंडूक गुडघा उठवण ओथंबणें मेट मेटें अलात उठवळ कुट्टक मांडी मरत उद्वृत्त बसणें कूर्म मनुष्य मरण सर्व हात Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP