Dictionaries | References ट टाळी Script: Devanagari Meaning टाळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दोन्ही हातांनी एकामेकांवर मारण्याची क्रिया Ex. भाषण संपल्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচাপৰি bdआखाय खबनाय benতালি gujતાળી hinताली kanಚಪ್ಪಾಳೆ kasژَرِ پوٚپ kokताळी malകൈയ്യടി mniꯈꯨꯕꯥꯛ꯭ꯈꯨꯕ nepथप्पडी oriତାଳି panਤਾੜੀ sanकरतालम् tamகைத்தட்டும் ஒலி telచప్పట్లు urdتالی noun एका तळहाताने दुसर्या तळहातावर मारल्याने होणारा आवाज Ex. टाळ्यांच्या कडकडाटात तो आवाज कुणाला ऐकू आला नाही. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতালি bdआखाय खबनाय benহাততালি gujતાળી hinताली kanಕರತಾಲ kasژَرِ پوٚپ malകൈ കൊട്ടുന്ന ശബ്ദ്ദം nepथपडी oriତାଳି sanकरतलध्वनिः tamகைத்தட்டல் telకరతాళ ధ్వనులు टाळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; to play the sycophant.A small leafy branch, a sprig.terrace. 2 P A patch. टाळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Beating the hands together.एका हाताने टाळी वाजत नाही. There can be no quarrel without two parties.ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. Of whom you eat the salt, him laud and exalt.टाळीस टाळी देणें To second servilely whatever is said (by one's patron &c.); to play the sycophant. f A small leafy branch, a sprig. टाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( राजा . ) टाहळी ; लहान फांदी ; डाहाळी . स्त्री. १ बिन छपराची चुनेगच्ची . २ ठिगळ . [ ? ] पु. कुलूप . कामकळिकेसीं टाळी घातली । - शिशु १९० . [ ते . टाळमु ] पु. १ एका तळहातावर दुसरा तळहात मारणें ; तसें मारल्यानें होणारा आवाज . ( क्रि० वाजविणें ; वाजणें ; पिटणें ; मारणें ). २ ( गायन ) गातांना हातानें ताल धरणें . ( क्रि० पिटणें ). मुखीं नाम हातीं टाळी । - दा २ . ७ . ४१ . ३ हात वाजविणें ( फजीती , आनंद दर्शविण्यासाठीं , संकेत करतांना ); ( क्रि० पिटणें ; वाजविणें ) ४ हातावर हात मारणें ; वचन देणें ( सौदा ठरवितांना ). ( क्रि० मारणें ). ५ उपेक्षा ; रेंगाळणें . ( क्रि० लावणें ; देणें ). ६ लय ; ध्यान ; समाधि . ब्रह्मटाळी पहा . ( क्रि० लावणें ). पंचविषय एकवटुनि । लाविली टाळी । - ख्रिपु . २ . ३१ . ४१ . ७ कानठाळी ; दडा . वार्यानें जाऊं पाहे अवनी । टाळी कानीं बैसली । - एरुस्व १२ . १०५ . ( वाप्र . ) [ सं . ताल ] टाळीस टाळी देणें - वरिष्ठाच्या म्हणण्यास मान तुकविणें ; हांजी हांजी करणें .०वाजणें लग्न लागणें .०देणें १ कोणत्याहि खेळास प्रारंभ करणें . २ कोणतीहि दुसर्यानें सांगितलेली गोष्ट पटली असें दाखविणें . म्ह० १ एका हातानें टाळी वाजत नाहीं . २ ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ( अन्नदात्याची स्तुती करावी लागते ). टाळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टाळी देणेंकोणत्याहि खेळास आरंभ करतांना विरूद्ध बाजूचे दोन गडी परस्परांच्या हातावर हात मारून टाळी देतात यावरून.खेळास प्रारंभ करणेंसुरवात करणें.कोणतीहि गोष्ट पटली असे दर्शविणेंसंमति देणेंमान्यता दर्शविणें. Related Words टाळी clapper box तीन, क्षेत्रांतील दृश्यें एकाची टाळी, दुसर्याची टवाळी कांठाली एका हातानें ताळि पेटना, दोगां शिवाय लडायि जायिना कांडेछेद हातावर हात मारणें दे बाय लोणचें, बोलेने तुझ्या हारचें नामघोष तरंगता जिकडे घुगर्या, तिकडे उदेव उदेव कर्वळी एकतानता मारली टाळी कीं ओढली थाळी हुसकी जिसका ज्याचें अन्न खावें, त्याचें कल्याण चिंतावें झगड्याक बळ कसलें? उत्तर येतां तसलें टाळीं पिटणें टाळीं वाजणें कर्वळ एक टाळी होणं एक शहाणा असतां, दुजा कज्जा न चालविता शालुकी एका हातानें टाळी वाजत नाहीं ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी षडंगन्यास कांडें शालुक खाईल तो गाईल नवाळी कल्लोळ कल्होळ टाळा कर्णी टाळें करताली एकदां कांडे ताळ कडका करतालिका चिपळी एकदा मोकळ कल्लोल करताल सळ अवाच्य आनंद नाद कळा षट् षड् षण् नाम वृषभ ब्रह्म कवि षष् ताल कला सम ६ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP