Dictionaries | References झ झुकणें Script: Devanagari Meaning झुकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i To stoop, bend, incline. To walk or move nodding and waggling. To slip off; to give the slip. झुकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ लवणें ; वांकणें ; एका बाजूस तोलणें ; कलणें ; वळणें . २ डुलत डुलत , झोंके खात चालणें . ३ रमत गमत , रेंगाळत चालणें ; डौलानें , मिरवणुकींतल्या प्रमाणें चालणें . घाटगे मोहिते माने पाटणकर झुकती । - ऐपो १०७ . ४ दृष्टि चुकवू निसटणें ; पळून जाणें ; हातावर तुरी देणें ; पोबारा करणें . ५ ( आजारानें ) कृश , रोड होणें . तो पंधरा दिवसांच्या तापानें बराच झुकला . [ सं . युज - युक ; हिं . जुक , झुकना ; सिं . झुकणु ] झुकत झुकत - क्रिवि . डुलत डुलत ; झोंके खात . झुकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झुकेल तो चुकेलज्याचा तोल नीट राहणार नाही त्याच्या हातून चूक झाल्याशिवाय राहणार नाही. याकरितां आपला तोल नेहमी सांभाळून असावे. Related Words झुकणें किन्नी खाणें जिकनी झुकापुरी झोकणी आकाबाई आठवणें उताराखाली असणें उताराखाली पडणें करळ जाणें करळ होणें झुकांडणें झुकांडा झुकाटणें झुकविणें झुकांडी झोकणें बांकणें चांचरत जाणें डोलणें एकारणें चांचरणें चाचरणें कलणें झोंक झोक बाग स्वर कल Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP