Dictionaries | References ज जोपर्यंत Script: Devanagari See also: जोंपर्यंत , जोंपावेतों Meaning Related Words जोपर्यंत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb ज्या काळापर्यंत Ex. जोपर्यंत काम पुरे होत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. MODIFIES VERB:असणे काम करणे SYNONYM:जोवरWordnet:asmযেতিয়ালৈকে bdजेब्लासिम benযতক্ষণ পর্যন্ত gujજ્યાં સુધી kasیوٚتام kokजो मेरेन malഎപ്പോള്വരെ mniꯃꯇꯝ꯭ꯐꯥꯎꯕ nepजब सम्म oriଯେ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ panਜਦੋਂ ਤੱਕ sanयावत्पर्यन्तम् urdجب تک जोपर्यंत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. जंव ; जावत्कालपर्यत ; ज्यावेळेपर्यंत ; पर्यत . [ सं . यावत ] Related Words जोपर्यंत یوٚتام यावत्पर्यन्तम् जेब्लासिम जो मेरेन जब सम्म جب تک যেতিয়ালৈকে যতক্ষণ পর্যন্ত ଯେ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ જ્યાં સુધી ਜਦੋਂ ਤੱਕ എപ്പോള്വരെ అప్పటివరకు எப்பொழுது as long as जोवर till such time as so long as जोंवर आहे दामाजी, तोंवर हांजी हांजी आशा सुटेना, देव भेटेना खा खा सुटणें गुळावरच्या माशा जोंवर माती, तोंवर जाती जोंवरी देखिलें नाहीं पंचानना। तोंवरी जंबूक करी गर्जना (वल्गना) ।। जगाची रहाटी, देवाला विसरती एखादें संकट पाहिल्यानंतर ते अर्धें टाळण्यासारखें आहे फुटक्रिया गाभणें ठेवण जबलग सास, तबलग आस अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी आयुरत्नं प्रयच्छति काम करून घेणे दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं छत्र गेल्यावर कुत्रें सुद्धां विचारीत नाहीं जंववरि रे तंववरि मैत्रत्व संवाद। जंववरि अर्थेसी संबंध पाहिला नाहीं बाप। असेल ठीक तर बोलेल नीट असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा आकाशाला गवसणी घालणें निर्णायक लढाई पैसा गांठ और जोरु साथ स्वामित्व अधिकारपत्र हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं हात ओला, तर मैत्र भला हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी कांग म्हारणी उताणी, शींगट भरलें नाचण्यांनी (दाण्यांनी) मागासलेला मडक्याचा कांठ ओला आहे तो वळेल जों जवळ ओवरा, तों जग सोयरा जंववर पाहिला नाही आवा, तंववर दिवा चिंता करी राग, तेव्हां आत्मा धरी जाग कोंवळे झाड वाकवावें तसें वांकते केले नाहीं तंववर जड व खाल्ले नाहीं तंववर गोड असतां तरुण कोंबडें, तया नावडे कोंढवाडे आज आहे सुवर्णकांती, उद्यां होय तिची माती अब्रु गेल्यावरी परवा न धरी नाहींतर पडला अबोला पुण्याचा शेवट आणि पापाचा आरंभ हात ओला तर मित्र भला जंव आटा तोल, ठिकरी जलती है आधीं पानगा केला, मग रोडगा केला कांग म्हारणे गांवांत, तर नाचण्या तुझ्या पेवांत कांरे महारा उताणा, तर म्हणे हातीं दीड आणा काम वहिवाटल्या अंती, मनुष्याची परीक्षा होती उसवलयाला दोरा घालावा, निसवल्याला काय करावें उसवला दोरा, निसवला वारा उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील उसवल्या दोरा, निसवलया वारा उसवल्यास दोरा आणि निसवल्यास कोंडमारा ऊन पाण्यानें घरें जळत नाहींत गांडीत शेपूट घालणें झांकली मूळ सव्वा लाखाची केले नाहीं तोंवर जड, खाल्ले नाहीं तोंवर गोड अज्ञानाचा त्याग करी, तीच ज्ञानाची पायरी असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास लोणार्याचें गाढव सोडल्याबरोबर उकीरडा फुंकत राहावयाचें वाहती गंगा आणि चालता धर्म हॅक करणे आजन्म ओहोळ उडाला, कौल बुडाला जब बघणे खोडा जिवा ताजा खर्ची कुमारी ओला नजर काळ हात ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP