Dictionaries | References ज जें देखिले नाही रवीं, तें देखिलें कवीं Script: Devanagari Meaning जें देखिले नाही रवीं, तें देखिलें कवीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या गोष्टी सूर्यालाहि दिसत नाहीत त्या गोष्टी कवीला सहज दिसूं शकतात. कवि आपल्या कल्पनेने ज्या गोष्टी कोणास कधी दृष्टीस पडणार नाहीत त्यांचेहि वर्णन सहज करूं शकतो. कवीची दृष्टि ही जणूं दिव्य दृष्टि असून त्यास कल्पनेने या जगाच्या पलीकडच्या गोष्टीहि दिसूं शकतात, अशी समजूत आहे. दुसरा पाठ-जे न देखे रवि, ते देखे कवि. तु०- कवयः किं न पश्यंति। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP