Dictionaries | References ज जिता Script: Devanagari Meaning Related Words जिता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. चिप्प जिता कीं मेला बैस. जित्यापंथास लागणें To begin to recover from some dangerous sickness. जिता Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Alive Fig. Not extinguished or gone out-fire; not reduced to ashes, yet burning-a coal, embers; running, quick, not stagnant-water; extant, current, in force or use-a language, writing, custom.जिता कीं मेला Still as a mouse! Ex. चिप्प जित्ता कीं मेला बैस (i.e. let it not be known whether you are alive or dead).जित्या पंथास लागणें Begin to recover from some dangerous sickness. जिता मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. चैतन्यमय , जिता - जागता , जिवंत , प्राण असलेला , सचेतन , सजीव . जिता मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : जिवंत जिता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ जिवंत . २ ( ल . ) न विझलेला ( विस्तव ) ३ राख न झालेला ( कोळसा , निखारा ). ४ वाहणारें , न सांचणारें ( पाणी ). ५ जिवंत झर्यांतून वाहणारें ( पाणी ). ६ चंचळ ; मारलेला - भस्म केलेला नव्हे असा ( पारा इ० धातु ). ७ चालू ; प्रचारांतील ( भाषा , लिपी , चाल ). ८ उपयोगांत असलेली , न हरवलेली ( वस्तु ). ९ फेडलें जाईल असें ; तरतें ; न बुडणारें ( कर्ज ). १० अगदीं जिवंत ; नि : संशय . जिंत पहा . जिता पिशाच , समं . ११ हिरवें असतांना कापलेलें ( गवत , भात ). १२ जागरूक . [ सं . जीव - जीवंत ; प्रा . जिअ - जिअंत ] ( वाप्र . ) जित्या पंथास लागणें - भयंकर दुखण्यांतून उठणें . जगण्याच्या मार्गात असणें . म्ह० १ जित्यारोटी मेल्यामाती = जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीं . जितां - क्रिवि . जिवंत असा . जितां नांदतील मत्पदीं । - यथादि १६ . ११२४ . जिता कीं मेला - वि . जिवंत आहे कीं मेला आहे असें समजण्यास कठिण असलेला ; मेल्यासारखा ( नामशेष , स्तब्ध ). चिप्प जिता कीं मेला बैस . सहा महिने झाले तो जिता कीं मेला कांहीं आढळत नाहीं .०कोळसा १ निखारे पाण्यानें न विझवितां जमिनींत पुरून तयार केलेला कोळसा . २ धगधगीत जळते निखारे . यांची पूड करून जखमांना लावितात . ३ लवकर पेट घेणारा कोळसा हा कांहीं विशिष्ट लांकडापासून करतात .०जागता वि. चांगला जिवंत असणारा ; जागरूक ; समर्थ असणारा ; धडधडीत जिवंत . तो जिता जागता असतां त्याचें घर तुम्हीं कसें लुटतां . [ जिता + जागणें ]०जीव पु. ( जीव शब्दाला जोर आणण्यासाठीं ) जिवंत माणूस ; सजीव प्राणी . जिताजीव मारणें हें घोरकर्म आहे . - वि . जिवंत ; चेतनायुक्त . ( प्राणी )०पिशाच समंध जितीअवदसा - जीवंत पिशाच पहा . जिता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जिता कीं मेलाजिवंत आहे की मेला आहे हे समजण्यास कठिण अशा स्थितीत असलेलामरणोन्मुख अवस्थेतीलमरणप्रायस्थितीतील. Related Words जिता पिशाच जिता जिता कीं मेला करून टाकणें जिता कोळसा जिता रहे पूत तों गल्लीगल्लीमें चूत alive live जित्या रोटी आणि मेल्या माती जिथाळणें जीवंतकोळसा जिताडा जितारा कृशाङ्गः मेलेला जिताड जिती उपशांत जिवंत जितनेमि discriminative जीवंत जीत सजीव जिवा जीवत् सुराष्ट्र जित मेला ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ نَژن وول نَژَن وول نَژی نَس نِسار نَساوُ نساؤو نس بندی نَسبٔنٛدی نس پھاڑ نَستا نستالیٖک نسترنگ نسترنٛگ نستعلیق نَستہِ روٚس نَستہٕ سۭتۍ وَنُن نَستہِ کِنۍ وَنُن نَستِہ ہُںٛد نستہِ ہُنٛد پھٮ۪پُھر نستہِ ہٕنز أڑِج نسخہ نَسَری نسل نَسل نَسٕل نسل کش نَسٕل کٔشی کَرٕنۍ نسلی نَسلی نِسُنٛد نَسہٕ نٲس نُسِہنٛتاپنی مذۂبی کِتاب نسوانی تہاجم نٔسۍ نٔسۍ آواز نٔسۍ نٔے نِسی نِش نِشٲنۍ نِشٲنی نِشا تیل نشاد نِشاد نشان نِشان نشان بردار نشان بنانا نشان دہی نِشاندہی نشانہٕ نِشانہٕ نِشانہ بٲزی نِشانہٕ باز Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP