Dictionaries | References ज जन्मकाळ, मध्यान्हकाळ आणि अंतकाळ हे तीन काळ फार कठीण आहेत Script: Devanagari Meaning जन्मकाळ, मध्यान्हकाळ आणि अंतकाळ हे तीन काळ फार कठीण आहेत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रसूतीची वेळा, जेवण्याची वेळ व मृत्यूची वेळ, या वेळा नेहमी कष्टदायक असतात. प्रसूतीच्या वेळी मातेला व घरातील सर्व मंडळींना काळजी असते, दोन प्रहरची वेळ कशी भागेल ही चिंता सर्वांच्याच पाठीमागे लागलेली असते व मृत्यु तर सर्वांसच भयंकर वाटतो. -पामो ३१४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP