चेडा

 पु. १ चेटुक ; करणी ; जारणमारण ; जादुटोणा . कोणी येकाचा श्राप जडे । कोणी येकें केले चेडे । - दा ३ . ७ . १५ . तुका म्हणे आतां आवरावा चेडा । लटिकी पीडा पांडुरंगा । - तुगा १२८० . २ भूतविशेष ; एक प्रकारचें पिशाच्च ; याचा लोकांना गांजण्याकडे उपयोग केला जातो . रिचविती जळतकुर्डी । लाविती चेडयाच्या तोंडीं । - ज्ञा १७ . ९७ . ३ महारांचा देव ; ( अव . ) चेडे . - बदलापूर ४९२ . ४ मुलाची मरणोत्तर दशा . - बदलापूर ४९२ . [ चेट ]
 पु. ( कों . ) ( गो . ) मुलगा . [ सं . चेट ; तुल . हिं . चेंडा = तरुण ]
 m  A goblin. A boy.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

effect of strain

  • विकृति प्रभाव 
  • विकृति परिणाम 
RANDOM WORD

Featured site

Samskruta Mouktikaani
'सुष्ठु भाषितम्' इति सुभाषितम् - 'well said' is a subhAShita. Here is a collection of a few such 'sanskrit pearls of wisdom' that our ancestors have transcended to us.