Dictionaries | References च चढावा Script: Devanagari Meaning चढावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ परदेशीं लोकांत नवरदेवाकडून विवाहविधींत पंचांसमक्ष मुलीकरितां आलेला पोषाख व इतर वस्त्रें ; - बदलापूर २७३ . २ भेट ; नजर . [ हिं . चढाव = देवाला भेट ] पु. १ वर ताण ; वरचष्मा कैवल्याही चढावा । रिगा । सुखासि चढावा । जयाचें असणें । - ज्ञा १२ . १७२ . ३ पूट ; लेप ; चढ . चौघा मेळौनि पांचवा । तया हरि चंदना करुनि चढावा । - ऋ ९३ . [ म . चढणें ] Related Words चढावा चढवणी चढण उभी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP