Dictionaries | References ग गुरकावणें Script: Devanagari See also: गुरकणें , गुरकाविणें Meaning गुरकावणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To roar, growl, snarl, lit. fig. गुरकावणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Roar, growl, snarl; lit. fig. गुरकावणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ गर्जना करणें ; गरजणें ; गुरगुरणें ; डरकाळी फोडणें . २ भेडसावणें ; धमकावणें ; आरडाओरडा करून दबविणें ; धाक दाखविणें . गुरकावणी - स्त्री . दुसर्यानें भ्यावें , दबलें जावें म्हणून गुरकणें ; डोळे वटारणें ; धमकावणी ; डरकावणी . गुरकी , गुरकाई - स्त्री . १ गुरकणी . गुरकावणी पहा . इतकी गुरकी दाखवितोस कोणाला ? २ डोळे वटारणें ; रागानें पाहणें . Related Words गुरकावणें गुर्रावणें घुरघूर घुरघुर गुरगुर गुरगुरी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP