Dictionaries | References ग गुढारणें Script: Devanagari Meaning गुढारणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ आच्छादणें ; झांकणें . २ सज्ज असणें , ठेवणें ; सजविणें . गाढावीर गुढारल्या निजरथीं संमूढ आरूढला । - आविश्वायज्ञ २५ . ३ कवच , वस्त्र घालून सजविणे ( हत्ती ). त्यामागें शमदमादि । मतांग गुढारले योगसिध्दि । - स्वादि १० . २ . ५७ . [ सं . गुड ; प्रा . गुड = हत्तीला कवच इत्यादि घालून सजविणें ] Related Words गुढारणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP