Dictionaries | References ख खोकला Script: Devanagari See also: खोंक , खोक , खोखला Meaning Related Words खोकला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . खोकला Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A cough. m A cough. खोकला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्यात वारंवार खोकावे लागते असा आजार Ex. ह्या औषधाने माझा खोकला पूर्ण बरा झाला. HYPONYMY:ढास ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকাহ bdगुजुनाय benকাশি gujખાંસી hinखाँसी kanಕೆಮ್ಮು kasژاس malചുമ mniꯂꯣꯛ oriକାଶ panਖਾਂਸੀ sanकसनः tamஇருமல் telదగ్గు urdکھانسی , سعال , خارش گلو , سرفہ , noun उरातला वायू कंठाला हिसडा देत, आवाज करत बाहेर पडण्याची क्रिया Ex. मात्रा चाटल्याबरोबर त्याचा खोकला लगेच थांबला. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) खोकला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( राजा .) प्राणवायु उदानवायुशीं मिश्र झाल्यानें दुषित होऊन तोंडांतुन बाहेर पडंणारा आवाज ; कास ; ढांस ; खाल्लेलें अन्न श्वासमार्गींत गेल्यानेंहि खोकला उद्धवतो . याचें पांच प्रकार आहेत ; - वातदोषाचा , पित्तदोषाचा , कफदोषाचा , उरःक्षताचा व क्षयरोगाचा . - योर १ . ६१० . ' खोकलें खरुज अत्यंत । ' - गीता १३ . २४९७ . ( सं . कास ) म्ह० गळा कापला खोकला मिटला ( वारला ). ( वाप्र .)०विकत स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेणें ; नसतें लबाड आपण होऊन अंगावर ओढुन घेणें . - लेकरी - वि . सदोदित खोकला येत असलेला .घेणें स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेणें ; नसतें लबाड आपण होऊन अंगावर ओढुन घेणें . - लेकरी - वि . सदोदित खोकला येत असलेला . खोकला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खोकला विकत घेणेंनसते लचांड अंगावर घेणें. Related Words माकड खोकला सुंठीवांचून खोकला गेला गळा कापला, खोकला मिटला गळा कापला, खोकला वारला इष्क आणि खोकला, राहत नाही लोपला खोकला गळा कापला, खोकला मिटला (वारला गेला) डांग्या खोकला बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं हौसेनें केला वर, त्याला भरला दिवसां खोकला रात्रीं ज्वर ! औषधावांचून खोकला गेला निमित्तास मूळ भोपळा, पादास मूळ खोकला कोरडा खोकला विकत खोकला विकता खोकला cough কাহ गुजुनाय खाँसी कसनः இருமல் ਖਾਂਸੀ ખાંસી কাশি ژاس କାଶ coughing खोंकली ചുമ ಕೆಮ್ಮು దగ్గు explosive cough productive cough cough plate whooping cough pertussis जुगाड सपाटून खांस खासी ढास लागणे खांसी ढांसणी ढासणी कळीवांचून कांटा निघणें खैन खोक्खा ढास निरी निरी करणें वेदनशामक औषध खरे खेंक खोखला विकत घोर विकत पाप विकत पीडा विकत फजिती विकत मौन विकत रोग विकत लचांड विकत विघ्न विकत श्राद्ध तकली खोक अँटिमनी खेंस खोंक छां छुं छूं ढांस ऐनेर ऐनेरें कुमारिकारी कोंबट झवणें ख्याख्या कासावीस उपळ सुंठ अतिविषा खांक खाशी उपळण ठसक उपळी कज्जा अलें मौत खणणें खिसा विकणें अतिविष खाक उन्हाळी बडगा कुमारिका वर्धक औषध भस्म खास Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP