Dictionaries | References ख खुशाल Script: Devanagari Meaning Related Words खुशाल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : सुखी, सुख खुशाल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Comfortable, happy, well off, having health and easy circumstances. 2 Used as ad Freely, safely, securely; without danger, risk, anxiety, apprehension. खुशाल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Comfortable, well off.ad Safely. खुशाल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. आनंदी , कुशल , निरोगी , समाधानी , सुखरूप , सुखी , स्वस्थ ;वि. बेधडक , बेशक , सुखाने . खुशाल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ सुखी ; सुखसंपन्न , संपत्ति व स्वास्थ असणारा ; आनंदी .' ह्या फौजा गेल्या म्हणोन इंग्रज व मोंगल फार खुशाल जाहलें .' - ख ९ . ४५२६ . २ सुखरुप ; निरोगी ; चांगला ; बरा . - क्रिवि . सुखानें ; सुखेनैव ; बेलाशक ; सुदामत ; मय , धोका , चिंता , आशंका याशिवाय ( फा . खुश + हाल - स्थिति ; सं . कुशल )०चंद टेकडा - वि . निष्काळजी ; चैनी ; क्रीडासक्त ; खेळाडु ; विषयलोलुप ; रिकामटेकडा ; खुशमौजा ; रंगेल ; गुलहौशी . Related Words खुशाल खुशाल चेंडु तन गेलें, पण गेलें, आतां काय उरली बाकी! तरुणपणाचा मित्र विचारी, खुशाल आहेस का काकी ! कांहीं ना टपाल, म्हणजे सगळे खुशाल फुडेच खुशाल, तांतुईं शिमगो माल त्याचे हाल, चोरटे खुशाल यक्षगंधर्व थबकेल तेथें मूर्ख खुशाल धडकेल मराठया म्हणींचा माल, शहाण्यानें घ्यावा खुशाल दोन मांजरांचा खवा, वानर न्यायाधिशानें खुशाल खावा धनी दिलगीर, चोट्टे खुशाल felicitous delectation happy delight तणग्या आढ्याला पाय लावून झोप घेणें आढ्याला पाय लावून निजणें मोकळी होणें हाल्मिखुशाल खुशालणें तन्नावणे कागद ना पत्र, कुशल सर्वत्र कनिश्ट कर्मचारी उंदराने केले बीळ, आणि सर्पाने केले बिराड एकटा जीव सदाशीव जें झालेंची नाहीं, तयाची वार्ता पुससि काई।। ज्याचा माल त्याला हाल (त्याचे हाल), कोल्हीं कुत्री पडली लाल खशालसीर दिवाळी द्सरा, हातपाय पसरा बडे बापका बडा बेटा बडे बापके बेटे भिंत उभारणें ज्याचा गांव त्याला, ठाव नाहीं हगायला ज्याचा गांव त्याला नाहीं ठाव ज्याचा गांव, त्याला नाहीं हगायला ठाव ज्याचा गांव त्यास बसावयास नाहीं ठाव खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां? लढो बाप रोटी पकती है ! दरदरा अंगाई करणें सुखरूप हल्लाहरकत किटकिट नखरो नगरवधू निःशंक कोण भितो कर्जाला, कर गे रांडे पुरणपोळ्या हत्तीचें कातडें गरजू उपदान बडबडप अंगाई अग अग म्हशी, मला कां नेशी अग अग म्हशी, मला कोठें नेशी खुशाली मादन धोंका धोका हल्ला अढें आह्वान खुश बम कुशल भाट धन्य निकर भय अधिकार रास सुख હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP