Dictionaries | References ख खुंटीनें हार गिळणें Script: Devanagari Meaning खुंटीनें हार गिळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 असंभाव्य गोष्ट होणेंअस्वाभाविक गोष्ट घडून येणें. शनिमहात्म्यामध्ये विक्रमराजा सावकाराच्या घरी पाहुणा असतां सावकाराच्या स्त्रीचा रत्नहार खुंटीवर ठेवलेला होता. तो चित्रातील हंसाने गिळला व विक्रमावर चोरीचा आळ आला. या गोष्टीवरून दैव प्रतिकूल असतां अघटित गोष्टीहि घडून येतात. २. एखादी वस्तु अतर्कित रीतीनें नाहीशी होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP