|
स्त्री. १ काळजी ; चिता . २ श्रम ; त्रास खवडव ; उपद्व्याप ( मुलें दुखगेकरी यांचा ). ( क्रि० काढणें ; खाणे ; भागणें सोसणें ). ' त्याला तिच्या फार खस्ता खाव्या लागत .' - चंद्र ८ . ( फा . खस्त = जखमी , रोगी ; सं . कष्ट ?) वि. खस्त असलेली , चिखली , गदळ , गाळ सांठलेली , खारी , जिच्यावर समुद्राच्या लाटा मधुन मधुन येऊन आपटतात किंवा जिच्यावर गांवांतील घाण , मळ टाकतात , अथवा जिच्यावर पावसानें घाण वाहुन येते ती जमीन ( खस्त )
|