Dictionaries | References ख खर्ची Script: Devanagari Meaning Related Words खर्ची A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Money taken for probable expenses; road-money, pocket-money, loose money.That is for daily use or current occasions; common; ordinary; opp. to खासा. 2 Expended, i. e. slain in battle. 3 Oppressed by expenses, embarrassed. Ex. मी ह्या कामांत खर्ची पडलों. खर्ची Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Money taken for probable expenses. खर्ची महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( ना .) चोप ; मार . स्त्री. १ योजलेल्या कामासाठीं घेतलेला आगाऊ पैका ; वाटखर्च . ' गंगु हैबती म्हणे स्वार पीटावा ' ल्याहा कागद खर्ची बटावा ॥ ' - प्रला १४० . २ खर्चण्यासाठीं लागणारा पैसा . ' ही दर मुकामीं खर्ची धाडी शिंद्याला । ' - ऐपो ४३३ . ३ कामगारांना आगाऊ दिलेली रक्कम ( अँडव्हान्स या इंग्रजी शब्दाचा प्रतिशब्द ). ४ वेश्येस संभोगाकरितां द्यावयाचें द्रव्य . ५ पोटगी ; उपजीविकेसाठीं रक्कम , तरतुद . - वि . १ रोजच्या उपयोगी किंवा चालु कार्यापुरता उपयोगी ; सामान्य ; खासगी ; साधारण . खाशांच्या उलट . ' खासे व खर्ची मुदपाकाकरितां चुली .' - स्वारीनियम . ( बडोदें ) ७४ . ' खची पानें .' २ खर्चलेला , लढाईत पडलेला . ३खर्चानें पिळुन निघालेला ; खर्चाच्या अडचणींत सांपडलेला . ' मी ह्या कामांत खर्ची पडलो .' - मोल ( फा .) स्त्री. ( गो . कु .) एक मासळीची जात . हा मासा रेतींत फिरणारा , हिंडणारा , चवदार , सफेत रंगाचा असुन याचें तेल घायावया वापरतात .०पडलें खर्च होणे . ०पाडणें - खर्च करण्यास , द्यावयास लावणें , खर्चात टाकणें . खर्ची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खर्ची सुटे आणि मैत्री तुटेजोपर्यंत आपण एखाद्यास मदत करीत असतो तोपर्यंत त्याची आपली मैत्री असते. त्याची मदत बंद झाली की, तो आपणास विचारीत नाहीसा होतो. Related Words खर्ची खाणें खर्ची खर्ची घालणें खर्ची पडणे खर्ची पडणें खर्ची पाडणें कम-खर्ची कामार खर्ची मिजास मोठी, खर्ची थोडी गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम exhaust consume use up run through thrift eat up deplete parsimoniousness parsimony penny-pinching हौस बडी, खर्ची थोडी wipe out eat हौस बडी खर्ची थोडी, बसावयास गेलों तर लंगडी घोडी खर्चीटी खर्चीडी should be debited to transfer debit debitable to head debited to the head details of original debit last-cost rute acceptance of debit pensionary debit तोपारो gross feceipts and expenditure nullifying the effect of the debits advices of transfer debit खासाकागद gross debit with a contra credit accepted for rs. .... for debit to the following head of account budget head to which the cost of the indent is debitable वाटखर्च खर्चा कारणी लागणे debitable sum credited to government by debits to a suspense head outstanding debit adjustable; by book transfer डोकेफोडी पथकें लष्कर बागलाक येवंचो रुकु खिळी हाळतानें कातरं नये पुण्याई खर्चणें debit spent consumed खर्चक दरुणी दरुणी महाल दरुनी इस्तमेल खर्चीक food chain लग्नामध्यें खरचण्यापेक्षां नाचणें फार तस्लमात तस्लीमात आटणी नशीबाचें पारडें फिरणें रवानकी तस्लीम जमाखर्च रवानगी मदत मदद तन्खा खर्च मुदल मुद्दल रकम रक्कम तनखा spend जळणें वजन खासा कूस money लावणे बे घेणें नांव वाट ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP